खुटवडनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत घरातून एका लाख दहा हजार रुपयांचे दागिने लांबविले, तर दिंडोरीरोड भागात घडलेल्या दुसऱ्या घटनेत एक दुकान फोडून ८३ हजार रुपये लांबविल्याची घटना घडली आहे. ...
शेतीबरोबर जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला पाहिजे, खरे तर दुग्ध व्यवसाय हा शेतीला जोडधंदा नसून मूळ धंदा आहे. गाई वासरे पाळून दुग्ध व्यवसाय केला तर शेतकऱ्यांना नेहमी भेडसावणाºया आर्थिक समस्या दूर होतील. ...
भारतीय शास्त्रीय संगीत जगातील सर्वोत्तम प्राचीन कलाकृतींपैकी एक आहे. त्याच्या सौंदर्य आणि मनोरंजक गुणधर्मांबरोबर संगीताची मानसिक, बौद्धिक क्षमतेवर सकारात्मक प्रभाव पाडण्याची क्षमता आहे. ...
हिरावाडीतील त्रिकोणी बंगल्यानजीक असलेल्या कालिकानगर रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झालेली असली तरी याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
देशात सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असून, खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या असताना बळीराजा मात्र लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त गाठण्यासाठी झेंडूच्या फुलांची तोडणी करण्यात गर्कआहे. ...
येवला तालुक्याचा सतत अवर्षण प्रवण क्षेत्रातील उत्तरपूर्व भाग शासनाने तातडीने दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करावा, यासाठी सायगाव ग्रामस्थांनी दि. ५रोजीयेथील रोकडोबा पारावर विशेष ग्रामसभेचे आयोजन करत ठराव केला. ...
नाशिक व नगर जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांमध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी समन्यायी पाणीवाटपाच्या निर्णयानुसार नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले होत ...