सिन्नर : सिन्नर मतदार संघातील शेवटचे टोकाच्या आंबेवाडी शिवारातील नांदुरकीचीवाडी या अती दुर्गम भागात स्वातंत्र्यानंतरही अजून वीज पोहोचलेली नव्हती. तीन वर्षे पाठपुरावा करून आता ११० पोलद्वारे ७१ वर्षानंतर २६ घरांत वीज पुरवठा सुरु केला. वाडीवरील ग्रामस्थ ...
चांदवड - चांदवड येथील शासकीय विश्रामगृह येथे आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता रोइंगपट्टू दत्तु भोकनळ यास पुढील स्पर्धेसाठी प्रोत्साहन व आर्थिक मदतीसाठी सहविचार सभेचे आयोजन केले . ...
न्यायालयाने दररोज रात्री आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत दोनच तास फटाके वाजविण्यास मुभा दिली असून, त्यानंतर फटाके वाजविल्यास ते कायद्याने गुन्हा ठरविला आहे. सर्व राज्य सरकारांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. न्यायालयाने दिवाळीच ...
पुढच्या वर्षी लोकसभेच्या व विधानसभेच्या अशा दोन्ही निवडणुका होणार असून, त्याची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्यापरिने करण्यास सुरूवात केली आहे. पक्षीय पातळीवर काही पक्षांनी खासगी संस्थेमार्फत सर्व्हेक्षण करून मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न क ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा, खेडगाव, बोपेगाव, शिंदवड, सोनजांब, जऊळकेवणी परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह दोन तास मुसळधार पाऊस झाला. द्राक्ष, सोयाबीन, मका, टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आमदा ...