सायखेडा : गोदाकाठ भागातील बिबटयाचे वाढते हल्ल्यांनी परिसीमा गाठली असून करंजी ता.निफाङ येथे सहा वाजेच्या सुमारास लागोपाठ तीन चालत्या मोटरसायकल चालकांवर हल्ला करून बिबट्याने पाच जणांना जखमी केल्याची घटना घडली. ...
भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा मानल्या जाणाऱ्या व युद्धात निर्णायक भूमिका ठरविणाऱ्या तोफखान्याला दोन अत्याधुनिक विदेशी तोफा शुक्रवारी नाशिक मधील देवळालीच्या केंद्रात दिमाखदार लष्करी सोहळ्यात हस्तांतरित करण्यात आल्या. ...
निफाड : महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व स्वामी विवेकानंद सामाजिक, सार्वजनिक सेवा संस्था, निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथे महिलांविषयी कायदे जागृती कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्र माचे उद्घाटन आमदार अनिल कदम व जिल्हा परिषद सदस्य कलाव ...
चांदोरी : निफाड तालुक्यात थंडी वाढायला सुरुवात झाली आहे. चांदोरी व परिसरात शेत वलव्हणी करून गहू पेरणीला सुरुवात झाली आहे. गहू पेरणी नोव्हेंबरच्या अखेरीस व डिसेंबरच्या सुरुवातीला सुरू होत असते; पण पाण्याच्या उपलब्धतेनुसार यावर्षी खूप लवकर पेरणी करण्या ...