मुंबई नाका मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भाऊबीज पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोर्स म्युझिक प्रस्तुत गीतयात्रा या कार्यक्रमात गायकवाड भगिनींची मैफल रंगली. ...
शहराच्या वैभवात भर पाडणाऱ्या आणि अतिशय महत्त्वाकांक्षी ठरू शकणाºया आनंदवल्लीतील गोदावरी नदीकाठावर सुमारे २० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या कै. प्रबोधनकार के. सी. ठाकरे उद्यानाची दयनीय अवस्था झालेली आहे. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त आदिवासी बांधवांना विविध संस्थांतर्फे फराळाचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीतून सेवाभावी संस्थांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. ...
भारतीय सैन्याचा कणा असलेल्या लढाऊ हेलिकॉप्टर चालविणाऱ्या वैमानिकांची ३० वी तुकडी देशसेवेत शनिवारी (दि.१०) दाखल झाली. गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) दीक्षांत सोहळ्यात ४० वैमानिकांना स्कूलचे कमान्डण्ट ब्रिगेडियर सरबजित ...
वर्षानुवर्षांची परंपरा जतन करीत बलिप्रतिपदेच्या निमित्ताने गुरुवारी (दि. ८) सायंकाळी पंचवटी परिसरात विविध ठिकाणी रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ...
ऐन सणासुदीच्या काळात गोदामाईचे पात्र अस्वच्छ झाल्याने अत्यंत विदारक चित्र दृष्टीस पडत आहे. यामुळे भाविक पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासनाची उदासीनता याला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ...
रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे, चालकाच्या आसनाशेजारी प्रवासी बसविणे, गणवेश परिधान न करणे तसेच कागदपत्रे जवळ न बाळगणे आदींसह वाहतुकीच्या नियमावलीचे उघडपणे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध पंचवटी वाहतूक शाखा युनिट १ च्या वतीने दं ...
फुलबाजार तसेच शहरातील विविध ठिकाणी नागरिकांच्या हातातील मोबाइल हिसकावणाऱ्या टोळीस शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ संजय कुमावत (२१, रा. श्रमिकनगर, सातपूर), समीर संतोष जोशी (२४, रा. कामठवाडे, नवीन नाशिक), विशाल पोपट सांगळे (२७, रा. अशोकनगर ...
शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी असल्याने त्यातच थंडी पडत असल्याने शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम जाणवला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक घटल्याने गेल्या आठवड्यापासून फळभाज्या तेजीत आल्या आहे. ...
सातपूर परिसरातील महादेववाडीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सातपूर पोलिसांनी मंगळवारी (दि़ ३०) दुपारी छापा टाकला़ यामध्ये दोन जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य यावेळी जप्त करण्यात आले आहे़ ...