आंदोलनकर्त्यांनी आयुक्तालयाच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी केली. अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना अद्यापही वसतीगृहात प्रवेश मिळालेला नसल्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहात असून, अशा सर्व विद्यार्थ्यांना वसीतगृहात प्रवेश देण्यात यावा, दिडशे मुले व शंभर मुली ...
गेल्या आठवड्यापासून टोमॅटोला ३० ते ४० रुपये प्रति जाळी (२० किलो) असा बाजारभाव मिळत आहे. टोमॅटोची लागवड, कीड टाळण्यासाठी औषधे, दळणवळण तसेच हमाली खर्च देखील या भावामुळे सुटत नसल्याने सध्या तरी टोमॅटो उत्पादक शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. ...
नाशिकमध्ये आदिवासी विकास भवनासमोर वसतिगृह प्रवेश व विद्यार्थ्यांच्या व विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी येथे आंदोलन ... ...
देवळा : येथे शासकीय आधारभूत किंमत १७०० रु पये प्रति क्विंटल दराने मका खरेदीसाठी आॅनलाईन बुकिंगचा शुभारंभ शेतकी संघाचे अध्यक्ष चिंतामण अहेर यांच्या हस्ते करण्यात आला. ...
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये सीमेवर गस्त घालणारे नाईक केशव सोमगीर गोसावी (२९) हे भारतीय लष्कराचे जवान पाकने केलेल्या गोळीबारात रविवारी शहीद झाले. मराठा लाइट इन्फन्ट्रीमधील केशव मूळचे नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील श ...
खुटवडनगर येथील उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू गणेश आत्माराम कोठावदे (२७, रा. साळुंखेनगर, खुटवडनगर) याचा सोलापूरजवळील उमरगा येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला ...