जायखेडा : मळगाव भामेर ता. सटाणा येथील पोहाणे शिवारात रात्री एक ते दिड वाजेच्या सुमारास वनविभागाच्या जंगलात दहा जणांच्या टोळीने चिंकारा नर या जातीच्या हरणाची शिकार केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तिघांना जेर ...
दिपावलीच्या दहा दिवसांच्या सुट्टीनंतर उमराणे बाजार समितीतील कांदा व भुसार शेतमालाचे लिलाव पुर्ववत सुरु झाले असुन लाल कांद्याचे दर तेजीतच असुन उन्हाळ कांद्याच्या दरात मात्र काहीअंशी घसरण झाल्याचे चित्र दिसुन आले. ...
सिन्नर-संगमनेर महामार्गावर दुचाकी आणि दुधाचा टॅँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (दि. ११) दुपारी साडेचारच्या सुमारास मनेगाव फाट्याजवळ घडली. ...
बागलाण तालुक्यातील मळगाव भामेर येथील पोहाणे शिवारात सोमवारी (दि.१२) पहाटेच्या सुमारास वनविभागाच्या जंगलात दहा जणांच्या टोळीने चिंकारा या नर जातीच्या हरणाची शिकार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाने सापळा रचून तीन जणां ...
पेठ : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, संकल्प आदी युवा संघटना, कोळी महासंघ, यशोदीप कला, क्र ीडा मंडळ पेठ व शिक्षक संघटना, इतर सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पेठ शहरात आदिवासी क्र ांतिकारकांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. देवाजी राउत चौक ...
येवला : दुष्काळी गावाच्या यादीत साताळीसह१७ गावांचा समावेश करावा याकरिता साताळी येथील ग्रामस्थांनी तहसिल कार्यालयावर दोन तास धरणे धरून शासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला. ...
येवला : दुष्काळी गावाच्या यादीत साताळीसह १७ गावांचा समावेश करावा याकरिता साताळी येथील ग्रामस्थांनी तहसिल कार्यालयावर दोन तास धरणे धरून शासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला. साताळीसह १७ टंचाईग्रस्त गावे दुष्काळ यादीतून वगळल्याने फार मोठा अन्याय शासनाने या ...
खमताणे : दुकानांतील धान्याच्या काळ्या बाजाराला लगाम घालण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक प्रणाली सुरू केली आहे. मात्र त्यातही काही दुकानदारांनी सर्व्हरची मेख मारून हस्तलिखित आकड्यांचा गोंधळ घातला आहे. त्यामुळे आता सरकारने यापुढेही जाऊन लाभार्थ्यांना दर कि ...
सटाणा : शहरातील प्रभाग क्र मांक सहा मधील न्यू प्लॉट व गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेली शाळा इमारत शासकीय कार्यालयांना भाडेतत्वावर उपलब्द्ध करून देण्याबरोबरच शाळेलगत अपूर्णावस्थेत असलेल्या रस्त्यांचे काम तत्काळ पूर्ण करावे या मागणीसाठी नगरसे ...