रविवार कारंजावरील सुंदर नारायण मंदिराच्या नूतनीकरणाचे रखडलेले काम अखेरीस सुरू झाले आहे. परिसरातील नागरिकांच्या विरोधामुळे काही दिवस हे काम थांबले होते, मात्र शंका निरसन झाल्यानंतर पुन्हा ते सुरू झाले. ...
पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रारदाराचे नाव न घेण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी करून पाच हजार रुपयांची लाचेची रक्कम घेणारा मुंबई नाका पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई संशयित योगेश शंकर लोंढे (बक्कल नंबर २५२२) यास नाशिक लाचलुचपत प्रत ...
महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारीपदाचा खो खो अखेर संपुष्टात आला असून, प्रशासनाधिकारीपदी उदय देवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेने यापूर्वी देवरे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यासदेखील नकार दिला होता. ...
महामार्गावर चालणारे ढाबे, हॉटेल्स व रेस्टॉरंटचालकांकडून दरमहा हप्ते गोळा करणाºया नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या एका पोलीस कर्मचाºयाची ध्वनीचित्रफीत सोशल माध्यमावर जोरदार व्हायरल झाली असून, त्यामुळे दुर्जनांचे कर्दनकाळ म्हणवून घेणाºया पोलीस यंत्रणेचे व ल ...
डीव्हीपी धाराशीव साखर कारखाना लि. संचलित वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यास चालू गळीत हंगामात ऊसपुरवठा करणाºया पहिल्या पाच शेतकºयांना काट्यावर धनादेश वाटप करण्यात आले. ...
जिल्हा परिषदेची स्थानिक स्थरावर आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयीन स्तरावर विविध प्रकारची सुमारे २९७ प्रकरणे प्रलंबित आहेत. परंतु, पॅनलवरील विधिज्ञ वेळेत उपलब्ध होत नसल्याने न्यायालयीन प्रक्रियेला विलंब होतो. ...
बंद पडलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याच्या पडीत जागेत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून ड्रायपोर्ट उभारण्याच्या गतिमान झालेल्या हालचालींना सेल्स टॅॅक्स विभागाच्या आडमुठेपणामुळे करकचून ब्रेक लागला असून, जोपर्यंत कारखान्याकडे थकीत असलेला २१ ...