नाशिक - महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या 116 व्या पोलीस उपनिरीक्षक तुकडीच्या दीक्षांत समारंभात चैताली गपाट यांचा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून सत्कार ... ...
युती न झाल्यास निवडणुकीच्या रिंगणात पटकून देऊ, अशी भाषा करणाऱ्यांच्या बारशाच्या घुगºया शिवसेना जेवली आहे, अशा शब्दात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोºहे यांनी भाजपा अध्यक्ष शाह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ...
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने युती केली तर ठीक, नाही तर निवडणुकीच्या रिंगणात पटकून देऊ या भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या वक्तव्याने युतीमध्ये अगोदरच असलेला दुरावा विस्तारला असून, स्थानिक पातळीवर भारतीय जनता पक्षाने जिल्ह्णातील तीनही लोकसभा मतदा ...
उंटवाडी रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभाग (पश्चिम) कार्यालयाच्या पाठीमागील संरक्षक दगडी भिंतीजवळ खोदण्यात आलेल्या खड्ड्यात मुरूम टाकत असताना ट्रॅक्टरसह संरक्षक भिंत घरावर कोसळून झालेल्या घटनेत माय-लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि़७) साय ...
जादा व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना तक्रार नक्की करायची कोठे? असा प्रश्न पडला आहे़ गंगापूर पोलीस ठाण्यात गेल्यास ते आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत पाठवितात तर आर्थिक गुन्हे शाखा गंगापूर पोलीस ...
शहराचे किमान तापमान ९.७ तर कमाल तापमान ३१ अंशांपर्यंत सरकले होते. त्यामुळे नाशिककरांना थंडीपासून अंशत: दिलासा मिळाला होता. मात्र सोमवारी (दि.७) शहराचे किमान तापमान ७.६ अंशांपर्यंत तर कमाल तापमान २६ अंशांपर्यंत घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली. ...
महापालिकेतील कर्मचारी वेळी अवेळी केव्हाही येत असल्याने त्यासाठी थंब इंप्रेशनची सोय केली, परंतु तरीही त्याचा वापर न करताच कारणे दिली जातात. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्वच खातेप्रमुखांना सोमवारी (दि.७) तंबी दिली. ...
गेल्या शैक्षणिक वर्षांत बदलण्यात आलेल्या महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांच्या वेळा आता दुपारच्या सत्रात पूर्वीप्रमाणेच करण्याचा मनोदय शिक्षण समितीच्या सभापती प्रा. सरिता सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. बुधवारी (दि.९) होणाऱ्या शिक्षण समितीच्या बैठकीत य ...
गोरेवाडी शास्त्रीनगर येथे पिसाळलेल्या कुत्र्याने तीन लहान मुलांवर हल्ला करून चावा घेत गंभीर जखमी केले. यामुळे परिसरात व विशेषत: लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून मनपा प्रशासनाने पिसाळलेल्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसराती ...