दुष्काळाचा सामना करणाऱ्या सिन्नर तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेवून या योजनांचा विस्तार करावा, तालुक्यातील बारागाव पिंप्री व सात गावे पाणी योजनेतील त्रुटी दूर करून ती तातडीने कार्यान्वित करावी, वडांगळी व वावी योजनेच्या धर्तीवर या य ...
जिल्हा परिषदेकडून तीन वर्षांपासून जिल्हा विज्ञान प्रदर्शनासाठी दिला जाणारा सेस निधी बंद झालेला होता. तो प्रदर्शनासाठी सुरु करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणार असल्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केली. विज्ञान प्रदर्शनात जिल्हाभरातून १२८ ...
पिंपळगाव बसवंत : येथील उंंबरखेड रोडवरील भिडे नगर येथे राज्य उत्पादक शुल्क विभाग व दारू माफीयात सिनेस्टाईल धरपकडीत ६५ लाखाचा मुद्दे माल जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेला माल शस्त्रशंचा धाक दाखवित वाहनासह पुन्हा पळविण्याचा प्रकार दारु बंदी विभागाच्या प ...
नाशिक :- क्र ीडा साधना, नाशिक आणि के.ऐन. डी मंडळ यांच्या वतीने महाराष्ट्राचे आ िण भारताचे भूषण असलेले कुस्तीचे आॅलिम्पिक पदक विजेते स्व. खाशाबा जाधव यांच्या१५ जानेवारी जन्म दिनानिमित्त पहिला महाराष्ट्र क्र ीडा दिन साजरा करण्यात आला. स्व. खाशाबा जाधव ...
त्र्यंबकेश्वर : येथील नगरपरिषदेचा कंपोस्ट खत प्रकल्प जिल्ह्यात उल्लेखनीय ठरत असून खताचे व टाकाउ कपड्याचे (चिंध्यांचे गठ्ठे) उत्पन्न देखील पालिकेला मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. ...
पोलिसांच्या तावडीतून मद्यसाठ्याचा ट्रक ‘हायजॅक’ क रुन संशयितांनी पळविला; मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने दुस-या पथकाची मदत घेत पाठलाग करुन जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतमध्ये पुन्हा ट्रक मद्यसाठ्यासह ताब्यात घेण्यास यश मिळविले. ...