वणी : वणी सापुतारा रस्त्यावर शिक्षिकेचा अपघाती मृत्यु हा ठेकेदाराच्या निष्काळजी पणामुळे झाल्याची तक्र ार कुटुंबियातील सदस्याने दिल्याने ठेकेदारावर शिक्षेकेच्या मृत्युस कारणीभूत प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जळगाव नेऊर : परिसरातील एरंडगाव येथे सव्वा कोटी रु पये खर्च करुन बांधण्यात आलेले सुसज्ज असे कुटुंब कल्याण उपकेंद्र कर्मचाऱ्यांअभावी आज धूळ खात पडले आहे. या केंद्रात कर्मचाºयांची त्वरित नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे. ...
नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरद्दीवर असणाऱ्या तालुक्यालगतच्या विश्रामगडावर निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील योगीराज तुकाराम बाबा गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी गडावर स्वच्छता मोहिम राबविली. ...
खामखेडा : चालू वर्षी अल्पशा पावसामुळे डोंगरातील जलाशय पावसाअभावी भरले नसल्याने व दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने या वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्रोत कोरडे पडल्याने वास्तव्यास असलेले बिबटे, तरस, लांडगे, वानर आदी हिंस्र प्राणी डोंगर पायथ्याशी ...
निºहाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निºहाळे, फत्तेपूर, मºहळ, कणकोरी, मानोरी, सुरेगाव आदि परिसरात सध्या उन्हाचे चटके बसू लागले असून विहीरींनी तळ गाठल्याने शेतीची कामे थंडावली आहेत. ...
पांगरी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातल्या पांगरी परिसरात एप्रिल महिन्याच्या पुर्वार्धातच भुगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याचे चिन्हे आहेत. ...
स्विमिंग फेडरेशन आॅफ इंडियाच्या विद्यमाने अॅक्वामॅन स्पोर्ट्स, मुंबई यांनी आयोजित केलेल्या सनरॉक ते गेटवे आॅफ इंडिया या ५ कि.मी. च्या राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेत महिला गटामध्ये अनुजाने सर्वात जलद जलतरणपटूचा सन्मान मिळविला. ...