आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेत लॉटरीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी बुधवारी (दि. २०) अंतिम मुदत असून, मुदत संपल्यानंतर रिक्त राहणाऱ्या जागांवर मुदतवाढ न देता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ् ...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)तर्फे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत नाशिकच्या माया सोनवणेने पुदुचेरी येथे आंध्रपाठोपाठ केरळ विरुद्धही ४ बळी घेऊन आपल्या भेदक फिरकीने सामना गाजवला. दुसऱ्या सामन्यात केरळ विरुद्ध मायाने चार षट ...
इंदिरानगर - महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे वडाळा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या आठ दिवसांपासून डॉक्टर गायब असून, त्यामुळे दररोज ... ...
राज्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद,नागपूर आणि सोलापूर या शहरांसह देशातील १०० शहरांचे रुपडे पालटण्याचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. ...
चांदवड : घरकुल योजनेतील वंचित लाभार्थींना घरकुलांचा लाभ मिळावा यासह विविध मागण्यांसाठी येथील नगरपरिषद कार्यालयासमोर माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी सोमवारी (दि. १८) सकाळी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी प्रश्न मार्गी ...
दिंडोरी/ लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील सर्वच धरणांची पातळी सध्या घटली असून जवळजवळ एक महिन्यापासून करंजवण धरणाच्या पाण्याचे आवर्तन निफाड व येवला तालुक्यात सुरू असून सध्याच्या मितीला तालुक्यातील सर्वात मोठे असणाऱ्या करंजवण धरणामध्ये अवघा ३६ टक्के साठा ...
मनमाड : शहरातून जाणाऱ्या चांदवड - मनमाड - जळगाव राज्य महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम जोमात सुरू आहे. नांदगाव ते मनमाड दुपदरी करण्याचे काम अति वेगाने सुरू असले तरी संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गेल्या दोन महिन्यात अनेक अपघात घडले आहेत. ...
चांदवड : येथील आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालयात इतिहास विभागामार्फत भगवान महावीर यांच्या विचारांची वर्तमान प्रासंगिकता या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे व्याख्याते जैन तत्त्वज्ञान व संस्कृतीचे अभ्यासक कपूरचंद ब ...