नाशिकहून कोल्हापूरकडे निघालेली खासगी प्रवासी बस मोहदरी घाटात तांत्रिक बिघाडामुळे पेटल्याची घटना रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. चालकाने प्रसंगावधान राखत बस उभी करून प्रवाशांना बसमधून उतरविल्याने मोठी जीवितहानी टळली. तथापि, बस पूर्णपणे जळून खाक झाल् ...
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना होऊ नयेत म्हणून ओबीसी व व्हीजेएनटी यांची लोकसंख्या निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने गठित केलेल्या समर्पित आयोगाचा राज्यभर विभागस ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालकांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली नोकरभरती, संगणक, फर्निचर खरेदी आदी गैरव्यवहार प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशी करण्यास सहकार विभागाने परवानगी दिली असून, अगोदरच या संचालकांकडून १८२ कोटी रुपये ...
नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी शिव येथील सीएनजी पंपाजवळ ट्रकमधून उतरविलेले लोखंडाचे बार, सळई चोरट्या पद्धतीने विकणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ट्रकसह २४ लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ...
समाजातील प्रत्येक बाबीकडे सजगतेने पाहणे आणि चित्त देऊन श्रवण करणे किती आवश्यक असते, याचे भान ‘दिठी’ चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक दु:खाच्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी काही निमित्त निर्माण होणे आवश्यक असते, असाही संदेश या चित ...