रविारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी भाबडच्या छळाला कंटाळून रोहिणीने आत्महत्या केल्याचा आरोप ...
निवडणूक प्रचार कालावधीत सानप यांची खासदार संजय राऊत यांनी घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली होती. या भेटीमागे कदाचित शिवसेना प्रवेशाचे गुपित असावे, असे आता बोलले जात आहे. ...
छगन भुजबळ, दादा भुसे, देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर व नरहरी झिरवाळ या विद्यमानांचे निकाल दृष्टिपथात होतेच; पण याखेरीजच्या अन्य मातब्बरांना धक्के देत मतदारांनी त्यांना गृहीत धरणाऱ्यांना चपराक लगावली आहे. दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, दिलीप बोरसे व मौल ...
जिल्ह्यात आॅक्टोबर-अखेरपर्यंत पावसाने आपली हजेरी कायम ठेवल्याने सर्व धरणे हाउसफुल्ल झाली असून, धरणांचा धोका टाळण्यासाठी जवळपास तेरा धरणांमधून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलल्यामुळे आगामी काळात जिल्हा परिषदेचे राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे दिसू लागली असून, दोन महिन्यांनी होणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापतिपदाच्या निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटण्य ...
क्षणाक्षणाला बदलणाऱ्या राजकीय समीकरणांमुळे निर्माण झालेल्या वातावरणात उमेदवारी कोण करणार यापासून सुरू झालेली काटे की टक्कर मतदानापर्यंत कायम राहिली आणि मतांच्या टक्केवारीत अनेकांनी आश्चर्यकरीत्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. ...
विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले असून, जिल्ह्यातील पंधरापैकी नऊ आमदारांना मतदारांनी नाकारले आहे. त्यात नाशिक शहरातील बाळासाहेब सानप आणि योगेश घोलप यांचा समावेश आहे. ...