लोहोणेर : कुणी शिक्षक, कुणी इंजिनिअर, कुणी डॉक्टर, कुणी व्यावसायिक, कोणी बागायतदार, कोणी गृहिणी अशा सर्वांनी एकत्र येत तब्बल २८ वर्षांनंतर गत स्मृतींना उजाळा दिला. इतक्या वर्षांनी झालेल्या भेटीमुळे अनेकांचे डोळेही आनंदाश्रूनी पाणावले. ...
आहुर्ली : सांजेगाव ता. इगतपुरी येथे वनविभागाने सापळा लावून एक बिबट्या जेरबंद करण्याच्या घटनेस अद्याप महिनाही उलटला नसुन पुन्हा एकदा बिबट्याची दहशत सुरू झाली आहे. ...
सटाणा : येथील व्हि. पी. एन. हायस्कूल येथे शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल एकतीस वर्षानंतर सोशल मिडियाच्या माध्यमातून एकित्रत करीत सटाणा येथील श्री स्वामी समर्थ लॉन्स येथे उल्हासित वातावरणात स्नेह संमेलन मेळावा पार पडला. ...
सिन्नर : तालुक्यातील माजी आमदार आणि माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष सूर्यभान सुखदेव गडाख (९२) यांचे दीर्घ आजाराने रविवारी रात्री साडे आठ वाजता निधन झाले. काही वर्षांपासून गडाख आजारी होते. नाशिक येथील निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवार ...
इगतपुरी : नाशिककडून मुंबईच्या दिशेने लोखंडी सळ्या घेऊन निघालेल्या कंटेनरचे (क्र. एमएच ४६ एच २९८८) कसारा घाटात ब्रेक फेल झाल्याने ७ ते ८ गाड्यांना धडका देत अखेर एका मालवाहू ट्रकला व पाठीमागे असलेल्या गॅस टँकरला शेवटची धडक देऊन १५ मिनिटांच्या थरार नाट् ...
सिडकोतील पवननगरच्या अक्षयचौक परिसरात राहणाºया संतोश दशरथ बटाव यांना दोन ठगबाजांनी बनावट सोनसाखळीची ८० हजार रुपयांना विक्री करून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असन फसवणूक करणाºया ...
नाशिक शहरात दिवाळीच्या काळात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्यामुळे शहरातील पोलिसांच्या गस्तीपथक, बीटमार्शलसह अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. ...
गोदाघाटावर उत्साहात पार पडलेल्या छटपुजा या सणानंतर संपुर्ण गोदाघाटावर कचºयाचे साम्राज्य बघायला मिळाले. रामकुंडाच्या जवळच ठेवलेले निर्माल्य कलशही फुलांनी व इतर पुजेच्या साहित्यांनी भरल्यानंतर भाविकांनी कचरा उघड्यावर फेकुन देण्यात समाधान मानले. ...
परतीच्या पावसाने नुकसान झालेल्यांकडे लक्ष पुरविण्यात परतून आलेल्या राज्यकर्त्यांना काहीसा विलंब झाल्याचेच दिसून आले आहे. अशात, शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यात दौरा करून नुकसान-ग्रस्तांच्या मनातील उमेद जागवतानाच नेतृत्वाची कशी संवेदनशीलता असावी लागते, ...
देशमाने : परिसरात तब्बल आठ तास मुसळधार पाऊस झाल्याने शेतीसह अन्य मालमत्तेचे देखील मोठे नुकसान झाले आहे. तेरा वर्षांनंतर गोई नदीस पूर आला असून, नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक एकेरी सुरू आहे. ...