जास्तीच्या पावसामुळे उसाची लागवड वाढू शकते असा अंदाज या क्षेत्रातील जाणकरांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षी असलेल्या पाणीटंचाईमुळे उसाचे उत्पादन घटले, तर काही उसाच्या शेतात अजून पाणी साचून आहे. यामुळे यंदा १४ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सहकारी साखर का ...
चांदवड ते मनमाड रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असूून, त्यात चांदवड ते दुगाव हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे, तर ठिकठिकाणी महाकाय खड्डे प्रवाशांना दुखणे व अपघात निर्माण करीत असल्याने या रस्त्याने प्रवास करणारे कंडाळवाणे ठरत आहे. त्यातच दुगाव-चां ...
परतीच्या पावसाने मेटाकुटीला आलेल्या बळीराजाचे उरलेसुरले पीक मोकाट जनावरे फस्त करीत असल्याने लासलगाव परिसरातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. लासलगावमध्ये मोकाट जनावरांचा खूप मोठ्या प्रमाणावर हैदोस सुरू असून, परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत ...
दिपावलीच्या सुट्ट्या संपल्यानंतर सिन्नर बसस्थानकात बसचे सवलत पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांना ताटकळत उभे राहण्याची वेळ आली असल्याची तक्रार विद्यार्थी व पालकांकडून केली जात आहे. ...
चांदोरी येथील बसस्थानक आवारात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवाशांना खड्ड्यांमधून जावे लागत असून, वाहनचालकांना खड्डे चुकविताना कसतर करावी लागत आहे, तर बसस्थानकात विविध सुविधा नसल्याने प्रवाशांच्या ‘सेवेसाठी हे’ ब्रिद मिरविणारे स्थानकच समस्यांचे आग ...
बोधगया येथे झालेल्या राष्ट्रीय युथ व ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथील खेळाडूंनी यश संपादन केले. त्यात प्राजक्ता खालकर हिने ६४ किलो वजनी गटात, निकिता काळे हिने ७१ किलो वज ...
दृष्टी बाधित सागर बोडके आपल्या अपंगत्वाचे भांडवल न करता आत्मविश्वासाने एम. ए. चे शिक्षण घेत असून त्याने २१ वेळा कळसुबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर सर करून जागतिक विक्रम केला आहे ...
अल्ट्रासाउंड (सोनोग्राफी) शाप की वरदान, यावरील चर्चा करण्यात आली. त्यात लिंगभेद चाचण्यांविषयी केलेला ऊहापोह निश्चितच चिंतेचा विषय आहे; पण त्याव्यतिरिक्त सोनोग्राफीचे नानाविध उपयोग दिवसेंदिवस वेगाने विस्तारत आहेत, त्यामुळे सोनोग्राफीकडे केवळ एकांगी दृ ...
नाशिक- राज्यात सत्तास्थापनेसाठी कोट्यवधी रूपयांची आॅफर दिली गेल्या प्रकरणी चर्चेेत आलेले नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मतदार संघातील कॉँग्रेस पक्षाचे आमदार हिरामण खोसकर सकाळ नंतर अचानक नॉट रिचेबल झाले असल्याने संस्पेन्स वाढला आहे. अर्थात, त्यांच्या निकटव ...