अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, आर्थिक मंदी, बॅँकांची दिवाळखोरी व वाढती महागाईच्या निषेधार्थ शुक्रवारी कॉँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. देशातील आर्थिक ...
पवननगर येथील जिजामाता भाजी मार्केट गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांच्या गर्तेत असून, मार्केटच्या मुख्य रस्त्यावर झालेले अतिक्रमण, परिसरात साचलेली घाण यामुळे दुर्गंधी पसरली आहे. गुरुवारी येथील व्यावसायिकांनी नगरसेवक व महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन व् ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) दि. १९ जानेवारी २०२० रोजी घेण्यात येणार आहे. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित किंवा विनाअनुद ...
जिल्ह्यातील शेतकºयांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, परंतु शेतकºयांच्या मागे उभे राहण्याची वेळ असल्याची भावना व्यक्त करीत जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचाºयांनी शेतकºयांच्या मदतीसाठी एक दिवस ...
गंगापूर गावातील शिवाजीनगर परिसरात श्रीकृष्ण मंदिराजवळील दिशा हाइट्स येथे २९ आॅक्टोबर २०१९ रोजी झालेल्या घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
देशातील पहिले योगविद्यापीठ अशी ख्याती असलेल्या बिहार स्कूल ऑफ योगाच्या भारत योग यात्रा योगोत्सवास शुक्रवारी (दि. ८) नाशिकमध्ये ठक्कर डोम येथे उत्साहात सुरुवात झाली. ‘स्वयम को जानो’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित योगोत्सवातील पहिल्याच सत्रात पाचशेहून ...
पानिपत चित्रपटात मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न होत असून, चित्रपटाच्या लेखकांना सदाशिवराव भाऊ या एका व्यक्तिरेखेभोवतीच मसाला लावून कथा रंगविली आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही मराठा सरदारांच्या भूमिका आणि नावे दिसून येत नाही. मराठा स ...
परतीच्या पावसामुळे शेतकरी हैराण झालेला आहे. पिकांसह चाºयाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसह मेंढपाळांना रस्त्याच्या बाजूला उगवलेले गवत खाऊ घालण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाळीव जनावरांच्या जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून न ...