लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगगडावर गर्दी - Marathi News |  Holidays crowds on Trimbakeshwar, Saptashringgad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगगडावर गर्दी

त्र्यंबकेश्वर/वणी : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी तर सप्तश्रृंगगडावर सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. ...

महागड्या कारचे आरसे चोरी करणारी जोडगोळी ताब्यात; २७ आरसे हस्तगत - Marathi News | Possession of a pair of stolen expensive car mirrors; Capture 2theft | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महागड्या कारचे आरसे चोरी करणारी जोडगोळी ताब्यात; २७ आरसे हस्तगत

मागील दीड महिन्यांत ज्या नागरिकांच्या मोटारींचे आरसे शहरातील विविध भागांमधून चोरी झाले असतील त्यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन उपआयुक्त अमोल तांबे यांनी केले आहे. ...

अंध अपंगाची नाशिक महापालिकेवर धडक - Marathi News | Blind handicap hits Nashik Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंध अपंगाची नाशिक महापालिकेवर धडक

नाशिक- महापालिकेच्या वतीने दिव्यागांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या असल्या तरी गेल्या तीन वर्षात राखीव असलेला निधीच खर्च झालेला नाही. त्यामुळे हा निधी खर्च करावा यासाठी अंध अपंगांनी महापालिकेच्या राजीव गांधी भवनावर धडक दिली. ...

जळगाव नेऊर परिसरात मुसळधार पाऊस - Marathi News |  Heavy rains in Jalgaon Neur area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जळगाव नेऊर परिसरात मुसळधार पाऊस

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील जळगाव नेऊर परिसरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंतीत आहे. ...

निफाड तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी - Marathi News | Demand for damages in Niphad taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

ओझर: निफाड तालुक्यातील गोदाकाठच्या करंजगाव, शिंगवे, म्हाळसाकोरे, भुसे परिसरासह उगांव-शिवडी, खेडे, वनसगांव, सारोळे, नांदुर्डी, सोनेवाडी, नैताळे, रामपुर, कोळवाडी, शिवरे या गावांत विजांच्या कडकडाटासह पावसाने शेतमालाचे नुकसान झाले आहे. ...

भ्रष्टाचार निर्मूलनासाठी दक्षता जनजागृती सप्ताह - Marathi News | Vigilance Awareness Week for eliminating corruption | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भ्रष्टाचार निर्मूलनासाठी दक्षता जनजागृती सप्ताह

कार्यालयांच्या दर्शनी भागावर दक्षता सप्ताहनिमित्ताने जनप्रबोधन करणारे भ्रष्टाचार निर्मूलनाबाबतचे सूचना फलकदेखील लावण्यात आले. तसेच शहरातील विविध बसस्थानक , रेल्वे स्थानकांसह अन्य गर्दीच्या ठिकाणी जाऊन कर्मचाऱ्यांनी नागरिकांना माहिती पत्रकांचे वाटप के ...

सिडकोतील रणगाड्यालाच खाडा, मनपाची उदासिनता - Marathi News | Ditch the train in Cidco, depression of the corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोतील रणगाड्यालाच खाडा, मनपाची उदासिनता

नाशिक - महापालिकेच्या वतीने सिडकोतील लेखा नगर येथे लष्कराने वापरलेला रणगाडा उभारण्याची तयारी करण्यात आली होती. त्यासाठी आवश्यक ते ... ...

लासलगावी कांद्याला ४५८१ रूपये भाव - Marathi News | Lasalgavi onion costs 5 rupees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी कांद्याला ४५८१ रूपये भाव

लासलगांव : येथील बाजार समितीत गुरूवारी आवक कमी झाल्याने व दक्षिणेकडील राज्यात कांदा आवक कमी होत असल्याने मागणी वाढल्याने बुधवारच्या तुलनेत ५८० रूपयांची कमाल भावात तेजी झाली. ...

मनपाच्या कर्मचाऱ्यांवरील कामाच्या ताणाची पुन्हा चर्चा - Marathi News | Re-discussing work stress on Municipal employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाच्या कर्मचाऱ्यांवरील कामाच्या ताणाची पुन्हा चर्चा

नाशिक : महापालिकेचे पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी अनिल नरसिंगे यांच्या आकस्मिक निधनामुळे पुन्हा एकदा कर्मचारी आणि अधिकायांवरील ताण-तणावाची चर्चा होऊ लागली आहे. गेल्या काही वर्षांत भरती तर बंदच उलट अधिका-यांवर दुहेरी कार्यभार दिला जात आहे. त्यामुळे ...