नांदूरवैद्य : जिल्हास्तरीय क्रि डा स्पर्धेत ज्युडो कराटे क्रि डा प्रकारामध्ये इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील आदर्श कन्या विद्यालयात शिकणारी दिशा तानाजी भोसले हिने विभागीय कराटे क्रि डा स्पर्धेत प्रथम क्र मांक पटकावत नेत्रदीपक कामिगरी केली असून तिची ...
किरकोळ बाजारात कांदा भावाने किलोमागे शंभरी गाठली असतानाच सोमवारी कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव व येवला येथील बड्या कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर खात्याने अचानक धाडी टाकल्या. या धाडसत्रामुळे लासलगावी शेतमालाचे लिलाव बंद पडले. ...
राज्यात महाशिवराज्य आघाडीची तयारी सुरू झाल्यानंतर आता महापालिकेतदेखील सत्ता समीकरणाची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेने या आधीच भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांना प्रवेश देऊन तयारी सुरू केली आहे. ...
मंगळवारी आलेल्या कार्तिकी पौर्णिमेनिमित्ताने साजरी होणारी देवदिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरांमध्ये दीपोत्सव तसेच भगवान कार्तिकेयाच्या जन्मोत्सवानिमित्त नाशकात मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
भक्तिगीतांपासून भावगीतांपर्यंत आणि उडत्या चालीच्या नवीन गीतांपासून जुन्या काळातील एकाहून एक सरस गीतांनी रंगलेल्या संगीत रजनीने डॉक्टरांची संध्याकाळ रंगली होती. ...
पोटदुखीच्या आजाराने त्रस्त असलेल्या एका युवकाला शुक्रवारी (दि.८) सीबीएसजवळील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अरुण गोपाळ कंक या रुग्णाचा (३६, रा. गणेशवाडी) सोमवारी (दि.११) मृत्यू झाला. ...
गावातील मुंगसरा-गिरणारे रस्त्यावर झालेल्या अपघातात जलालपूर येथील एका तीस वर्षीय दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.११) सायंकाळच्या सुमारास घडली. ...