सिन्नर : कडवा धरणातून राबविण्यात आलेल्या सुमारे ८० कोटी रुपयांच्या पाणीयोजनेचे काम पूर्ण झाले असून, या पाण्याने गुरुवारी सायंकाळी उद्योगभवन व शिवाजीनगर येथील दोन जलकुंभ भरण्यात आले. या दोन जलकुंभातून शुक्रवारी सकाळपासून पाण्याचे वितरण सुरू केले जाणार ...
सिन्नर : महाराष्टÑ संघातर्फे २३ वर्षांखालील महिला क्रिकेट संघात खेळणाऱ्या सिन्नरच्या खेळाडू साक्षी कानडी व प्रियंका घोडके यांच्या अर्धशतकी तडाखेबंद खेळीमुळे महाराष्टÑाच्या संघाने सिक्कीमच्या संघावर मोठा विजय मिळविला. सिन्नरच्या या दोन्ही महिला खेळाडू ...
गुळवंच : सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील श्रीमान योगी शिवछत्रपती शेतकरी विद्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या शासकीय रेखाकला ग्रेड चित्रकला परीक्षांच्या अनुषंगाने चित्रकला प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. ...
सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर डुबेरे नाक्याजवळ नवजीवन डे स्कूल परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, हे खड्डे अपघाताना निमंत्रण देत आहेत. जीवघेणे खड्डे कधी बुजविणार असा प्रश्न वाहनधारक व प्रवाशांना पडला आहे. ...
मनमाड : शहरातील रामगुळणा पांझण नदीला आलेल्या पुरामुळे बुरकूलवाडी भागाकडे जाणारा फरशी पूल तुटल्याने या भागातील नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला आहे. या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. ...
येवला : एस टी महामंडळाचे येवला आगारप्रमुख यांच्यावर शासकीय निवासस्थानी जीवघेणा हल्ला झाला होता. या घटनेला आठ दिवस उलटूनही दोषींवर काहीही कारवाई झाली नाही. या अज्ञात हल्लेखोरांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र ए ...
खेडलेझुंगे : नाशिक औरंगाबाद हायवेला बोकडदरे येथील म्हसोबा महाराज मंदिर ते धारणगांव खडक फाट्यापर्यंत मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे येथुन प्रवास करणे अत्यंत हालाखीचे झालेले आहे. ...
लासलगाव : बाजार समित्यांची कार्यपद्धती आणि कामकाज तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाकरिता वाजवी दर देण्यात असमर्थ ठरत असल्याचे कारण देत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या बाजार समित्या बरखास्त करण्याबाबत केंद्र शासन सर्व राज्य सरकारांसमवेत बोलत अ ...