कळवण : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनतर्फे दरवर्षी दिले जाणारे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर झाले असून एम. व्ही. बोखारे यांना जीवनगौरव पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला. ...
चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारातील नागापूर फाटा व नागापूर गावालगतच्या काही भागात बिबट्याने नागरिकांना दर्शन दिले आहे. त्या मुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. बिबट्याचा संचार क ...
राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी दहावीत शिक्षक असलेल्या विद्यार्थ्यांना प्रविष्ठ होता येते. राज्यभरातून एकूण ९४ हजार ५१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून नाशिक जिल्ह्यातील १८ परीक्षा केंद्रावर सुमारे ५ हजार ...
राज्यातील सत्ता समीकरणात तोंड पोळू पाहत असल्याने भाजप आता कोणताच धोका पत्करण्याच्या मानसिकतेत नाही. अडीच वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेची सत्ता हस्तगत करताना या पक्षाने मनसेला खिंडार पाडले होते. आता महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर त्याच भीतीच्या छायेत ह ...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच्या नुक सान झालेल्या क्षेत्रासाठी मदतीची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यातील पीडित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनासमोर नुकसानग्रस्त क्षेत ...
परतीच्या पावसाने खरिपापाठोपाठ रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडून पडले आहे. नुकसानीमुळे यंदा कांद्याचे उत्पादन घटणार असल्याची चिन्हे दिसत असून, परिणामी यावर्षी शेतकऱ्यांवरही कांदा विकत घेण्याची वेळ येणार असल्याची चर्चा शेतकºयांमध्ये होत आहे. ...
महापौरपदाच्या निवडणुकीत संभाव्य फाटाफुटीची शक्यता लक्षात घेता बहुमत असतानाही नगरसेवकांची सहल काढून त्यांना सहलीसाठी नेण्याची नामुष्कीवर भाजपवर आली आहे, तर दुसरीकडे अशीच वेळ प्रमुख विरोधक असलेल्या शिवसेनेवरदेखील आली. ...