गत पंचवार्षिकमधील सत्ताधारी राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीचे कारण पुढे करत ढकललेल्या महाविद्यालयांतील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांकडे राजकीय मंडळीचे राज्यातील सत्तासंघर्षात दुर्लक्ष झाल्याने चालू शैक्षणिक वर्षात या निवडणुका होण्याची शक्यता धूसर झ ...
शहरातील सराफ बाजारात वर्षानुवर्षे भरणाऱ्या फुलबाजारामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारीची दखल घेत महापालिकेने गेल्या आठवड्यात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली व फुलविक्रेत्यांना गणेशवाडीतील भाजीमार्केटमध्ये जागा दिली. ...
जुने सिडको भागातील शॉपिंग सेंटर येथे भाजीबाजारासाठी गाळे बांधण्यात आले असूनही मुख्य रस्त्यावर भाजीबाजार भरत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होऊन छोटे-मोठे अपघात होत आहेत. ...
क्रॉम्प्टन ग्रिव्हज कंपनीकडे ११० लघुउद्योजकांचे पैसे अडकल्याने हे उद्योजक आर्थिक अडचणीत आले आहेत, तर जवळपास ३ हजार कामगारांचे रोजगार धोक्यात आल्याची तक्रार आल्यानंतर लवकरच उद्योजक, कंपनी व्यवस्थापनाची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविण्यात येणार अस ...
राज्यात डिसेंबर २०१७ मध्ये महापरीक्षा पोर्टलमार्फत शिक्षक भरतीसाठी परीक्षा झाल्यानंतर १२ हजार शिक्षकांच्या जागा भरण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु ही प्रक्रिया अद्यापही पूर्ण झाली नसल्याने सेट-नेट, एमएड, बीएड पात्रताधारक संघटनेने आक्रमक भूमिका घे ...
सध्याच्या ताणतणावाच्या काळात विविध प्रकारच्या शारीरिक व्याधी व आजार उद्भवत असताना अशा व्याधींपासून कायमस्वरूपी मुक्तीसह निरोगी राहण्यासाठी पर्यावरणाच्या सान्निध्यात निरायम जीवनशैलीचा अंगीकार करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापी ...
नाशिक- भाजपातील आठ जण संपर्क क्षेत्राबाहेर तर विरोधी आघाडीची तीन दिशेला तीन तोंडे यामुळे महापौरपदाची निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली असताना देखील समिकरणे जुळवणे अवघड झाले आहे. दरम्यान, भाजपचा उमेदवार मंगळवारी (दि.१९) निश्चित होण्याची शक्यता आहे. माजी ...
लोहोणेर : संयुक्त राष्ट्र संघाचे बालकांचे हक्क यावरील झालेले अधिवेशन बुधवारी (दि.२०) तीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात सर्वत्र बालकांची सुरक्षितता यासंदर्भात जनजागृती सप्ताह राबविण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे. ...
देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत गायीचा पंचनामा केला असून लवकरच संबंधित शेतकºयाला नुकसानभरपाई दिली जाईल अशी माह ...