गेल्या काही वर्षांपासून शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसह विविध समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देवळाली कॅम्प पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष अॅड. बाळासाहेब आडके यांच्या नेतृत्वाखाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच् ...
गंगापूर, सोमेश्वर, आनंदवली, सावरकरनगर परिसरात मोकाट जनावरांचा त्रास होत असल्याने परिसरातील नागरिकांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या मोकाट जनावरांमुळे लहान-मोठे अपघात होऊन दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याकडे संबंधित विभाग कानाडोळा करून वेळ ढकलून ...
महानगराच्या परिघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील द्वारका अंडरपाससह अन्य तीन अंडरपास पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात राष्टय महामार्ग प्राधिकरणाला आतापर्यंत यश मिळू शकलेले नाही. ...
फूस लावून पळवून नेणे, मैत्री अथवा प्रेमाचे आमिष दाखवून मागील दोन ते अडीच वर्षांत पळवून नेलेल्या ४६३ अल्पवयीन मुलींपैकी ४१५ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. उर्वरित ४८ मुलींचा अद्याप थांगपत्ता लागला नसून पोलिसांकडू शोध सुरू आहे. ...
हिरावाडीतील प्रभाग क्रमांक ३ मध्ये स्व. मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलजवळ पाण्याच्या पाटालगत मनपा प्रशासने लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर पुन्हा मद्यपींचा सुळसुळाट वाढला आहे. ...
वाढती लोकसंख्या, प्रशासकीय कामकाज तसेच अन्य पोलीस आयुक्तालयांपेक्षा नाशिक पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांची कमी असलेली संख्या, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविता यावे यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीतील त्र्यंबकेश्वर, सिन्नर, वाडीव ...
नाशिक-पुणे महामार्गावर उपनगर नाका येथे मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास कोंबड्यांची वाहतूक करणारा टाटा कंपनीचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात ४०० पेक्षा अधिक बॉयलर कोंबड्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. ...
मनुष्याने मरेपर्यंत संसारात राहून सतत देवाचे नामस्मरण अंत:करणापासून घेतले पाहिजे. मनुष्याने संसार करून परमार्थ साधावा. संसार फाटक्या गोणपाटसारखा असून, त्यात कोणतीही वस्तू टाकली तरी ती खाली पडते. संसारात अपेक्षा वाढतात. संसारात सुख मिळेलच असे नाही. ...
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित गटस्तरीय भजन स्पर्धेत महिला गटात एकलहरे कामगार कल्याण केंद्राच्या संघाने, तर पुरु ष गटात नेहरूनगरच्या संघाने प्रथम क्र मांकाचे पारितोषिक पटकावले. ...