राष्टय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे खासगी दौऱ्यानिमित्ताने गुरुवारी (दि.२१) नाशिकमध्ये येत आहेत. भोसला स्कूल येथे होणाºया एका कार्यक्रमात ते सहभागी होणार असून, शहरातील काही खासगी कार्यक्रमांनादेखील ते हजेरी लावणार आहेत. ...
महापौर म्हणा अथवा उपमहापौर म्हणा मानाच्या या पदावर संधी मिळणे हे अनेकांना भाग्याचेच वाटते. महापालिकेत घडामोडी सुरू असताना त्याचा प्रत्यय आला. कोणी उमेदवारी दाखल करताना सहीच विसरून गेले तर कोणी पक्षाचे ज्येष्ठ नेते आल्यानंतर त्यांना चरण स्पर्श करू लाग ...
महापालिकेत प्रत्येक वर्षी काही ना काही सत्तापदे मिळवणाऱ्यांऐवजी ज्यांना काहीच पदे मिळाली नाहीत त्यांना संधी देण्याचा निर्णय भाजपने घेतल्यानंतर अनेक प्रस्थापित इच्छुकांचा लगोलग पत्ता कट झाला आणि ज्यांना पदे मिळाली नाहीत अशी पाच ते सहा नावे पुढे आली. ...
महापौरपदासाठी लागणाऱ्या बहुमताची जादू म्हणजेच ६१ नगरसेवकांचे पाठबळ मिळवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. संभाव्य फुटीर नगरसेवकांची संख्या गृहीत धरून भाजपने मेळ घालणे सुरू केले असून, त्यासंदर्भात विरोधी पक्षांशीदेखील चर्चा करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त ...
सध्याच्या युवकांकडून कर्तृत्व गाजवणे तर दूरच, या महापरुषांबद्दलही त्यांना त्रोटक माहिती असते. त्यामुळे तरुणाईला शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर नव्याने समजावून सांगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांनी केले. ...
माणसाच्या भूतकाळातील घटना त्याच्या वर्तमानासह भविष्यावर परिणाम करतात. त्यामुळे त्या व्यक्तीच्या तसेच त्याच्या निकटच्या व्यक्तींच्या वर्तमानातही प्रश्नांचे भोवरे निर्माण करते. तसेच संबंधितांच्या भविष्यावर सावट पाडणाऱ्या भावविश्वाचे दर्शन ‘भोवरा’ या ना ...
उत्क्रांतीनंतर प्राचीन युगातील मानवाचे बदलत गेलेले राहणीमान, काळानुरूप त्याला अवगत होत गेलेल्या विविध कला, लागलेले शोध हे सर्व अद्भुतच आहे. त्यापैकी एक ताम्र-पाषाणयुगाची साक्ष देणारा भारतीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित केलेला वारसा अर्थात काजीची गढी ...
परिसरातील शेतीमळे व राहुरीगावाच्या आसपास हिंसक बिबट्याने गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घातला असून, बुधवारी पहाटे राहुरी शिवारात जनावरांच्या गोठ्यावर हल्ला चढवून बिबट्याने दुभत्या म्हशीचा फडशा पाडला आहे. ...
पावसाळ्यात निमाणी बसस्थानकात पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने खड्ड्यांचे चित्र आजही ‘जैसे थे’ आहे. ...