वय ८३ वर्षे, शिक्षण जुनी सातवी पास. आजही प्रभागात पायी चालत नागरिकांना पाणी येते का, पथदीप चालू आहे का? तुमच्याकडे साफसफाई करायला मनपा कर्मचारी येता का? असे नानाविध प्रश्न विचारून प्रभागातील विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या भिकूबाई बागुल न ...
विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर राष्टवादीकडून निवडणूक रिंगणात उतरलेले व पराभूत होताच सेनेत प्रवेश केलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांना महापौर निवडणुकीत भाजपच्या पराभवासाठी प्रयत्न करूनही यश न मिळाल्याने ते पुन्हा स्वगृही परतण्याची ...
बहुमत असतानाही पक्षात फाटाफूट आणि दुसरीकडे विरोधी पक्षांची वाढती ताकद, त्यातच पक्षांतर्गत उमेदवारीसाठी रस्सीखेच या सर्व पार्श्वभूमीवर संकटात सापडलेल्या भाजपसाठी पक्षाचे नेते गिरीश महाजन पुन्हा एकदा ‘संकटमोचक’ ठरले. त्यांनी बहुमताची जुळणी केलीच, परंतु ...
लष्कराने सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेले रस्ते पुन्हा वाहतुकीस खुले करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा ठराव करण्यात आल्याने लष्करी हद्दीतील रस्ते स्थानिक नागरिकांसाठी खुले होणार आहेत. ...
रेल्वेस्थानकातील निराधार, भिक्षूक, बालकामगार यांच्यासाठी काम करणाऱ्या रेल्वे चाइल्ड लाइन १०९८ संस्थेतर्फे नाशिकरोड रेल्वेस्थानकात दोस्ती सप्ताह साजरा करण्यात आला. ...
महावितरणच्या सर्वसामान्य ग्राहकांच्या विद्युत संदर्भातील तक्रारीचे निवारण करण्यासाठी विद्युत कायद्यानुसार त्रिसूत्री पद्धत तयार करण्यात आली असून यामध्ये परिमंडळनिहाय असलेल्या ग्राहक तक्रार निवारण मंचाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. ...
नाशिक महापालिकेच्या उपमहापौर निवडणुकीत पंचवटीतील भाजप नगरसेविका भिकूबाई बागुल यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या रूपाने पंचवटीला तिसऱ्यांदा उपमहापौरपद मिळाले आहे. ...
बहुमत नसतानाही सकारात्मक वातावरण निर्माण करून भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. विशेषत: मनसेचा थेट पाठिंबा मिळवतानाच कॉँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार नाही याची पूर्णत: दक्षता घेतली आणि त्यामुळेच बाजी पलटली आणि सत्ता कायम राहिल ...
नाशिक महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक सेनेच्या माघारीनंतर बिनविरोध पार पडल्यानंतर शिवसेनेकडून महापौरपदाचे दावेदारी करणाऱ्या नगरसेवकांनी सिडकोतील भाजपच्या काही नगरसेवकांच्या घरी जाऊन भेटी घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली ...