गेल्या दीड वर्षापासून स्मार्ट रोडच्या प्रलंबित असलेल्या कामामुळे परिसरातील व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. त्यात या रोडचे काम पूर्णत्वास येत नाही तोच अशोकस्तंभ येथील स्मार्ट रोडच्या कामाला सुरुवात करण्यात आल्यामुळे येथील व्यावसाय ...
भगूर नगर परिषदेच्या दवाखान्यात मागील काही दिवसांपासून बंद पडलेली लसीकरण मोहीम नगराध्यक्षा अनिता करंजकर व नगरसेवक यांच्या पाठपुराव्याने पूर्ववत सुरू झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
गोवर्धन-गिरणारे रस्त्यावर मोठमोठे कचऱ्याचे ढीग साचले असून, यामुळे परिसरातील नागरिक, येणाºया-जाणाºया वाहनांना व त्यातील प्रवाशांना घाणीच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, परिसरातील नागरिकांना त्यामुळे साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. ...
शहरात मोकाट श्वान, वराह व घाण पाणी यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून, गावात अनेक रोग पसरले आहेत. भगूर पालिका व मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वराह पाळणारे व पालिका मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन पोलीस आयुक्त, ...
नासर्डी ते पाथर्डीदरम्यान आधार कार्ड केंद्रांची संख्या अपुरी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी परिसरात आधार कार्ड केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ...
येथील वीज केंद्रापासून सिन्नर फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. किर्लोस्कर कंपनीजवळील रस्त्यावर वीजतारा तुटून पडल्याने गेल्या महिनाभरापासून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या वीजतारा त्वरित दुरु स्त करून बंद असलेले पथदीप सुरू करावेत, अशी ये ...
परतीच्या पावसाने नाशिक तालुक्यातील संपूर्ण खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने अनेक गावांमध्ये पंचनामे झाले असले तरी नुकसानभरपाई कधी मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतो आहे. ...
जर्मनीत अभियांत्रिकीला प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली आडगाव शिवारातील एका २१ वर्षीय विद्यार्थ्याला हरियाणातील दोघा भामट्यांनी अंदाजे साडेतीन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या फसवणूकबाबत आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल ...
येथील पंचवटी परिसरात विविध खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या शेकडो हातगाडीचालकांकडून सर्रासपणे घरगुती सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर करून उघडपणे नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडींनंतर नॉट रिचेबल असलेले जिल्ह्यातील आमदार नितीन पवार अखेर व्हिडीओद्वारे प्रगटल्याने त्यांच्या समर्थकांनी सुस्कारा सोडला आहे. ...