कळवण : तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घालून १०० टक्के पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार बी. ए. कापसे यांच्याकडे निवेदनाद्व ...
सिन्नर : तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या आठ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सर्वच ठिकाणी प्रत्येकी एक सदस्याची बिनविरोध निवड झाली. बहुतेक ठिकाणी प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाला होता; मात्र निवड बिनविरोध झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. ...
उमराणे : लष्करी अळीचा प्रादुर्भाव व परतीच्या पावसामुळे प्रतवारी घसरल्याने येथील बाजार समितीत मका (भुसार) मालाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून, प्रतवारी घसरलेल्या मालाला चांगल्या मालाच्या तुलनेत ४०० ते ५०० रुपयांपर्यंतचा फटका बसत आहे, तर चांगल्या मा ...
लासलगाव : लासलगावजवळील पिंपळगावनजीक येथे पाटोदा शिवारात असलेल्या रस्त्यावर बसचालकास मारहाण केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या नायगाव-पिंपळगाव निपाणी या रस्त्याची मोठया प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी केली जात आहे. ...
पेठ : येथील ग्रामीण रूग्णालयात आदिवासी रु ग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत पेठ तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असून आरोग्य सुविधांसह रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी करण्यात आली आहे. ...
मनमाड : येथून जवळच असलेल्या अंगठ्याच्या डोंगरावरील सुळक्यावर चढाई करण्याचा मान मनमाड शहरातील दुर्गप्रेमींना मिळाला आहे. साहसपुर्ण व रोमांचक असलेली ही चढाई सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. ...
सिन्नर : सोशल मीडियाचा वापर करून तालुक्यातील पंचाळे येथील चैतन्य युवाशक्ती फाउंडेशनने वैद्यकीय क्षेत्रातील मित्रपरिवाराला आवाहन केले. त्याद्वारे १० हजारांहून अधिक किमतीची औषधी जमा झाली. ही औषधे नाशिक येथील दिव्यांग मुला-मुलींच्या मूकबधिर वसतिगृहास भे ...