येवला : महिला आर्थिक विकास महामंडळ, नाशिक व येवला नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत स्थापित वस्तीस्तर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा महात्मा फुले नाट्यगृह येथे झाली. यावेळी महिला बचतगटांन ...
नाशिक- गेल्या विधानसभा निवडणूकीत राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर जिल्ह्याला कॅबीनेट मंत्रीपद मिळाले नव्हते. मात्र आता छगन भुजबळ यांच्या रूपाने पाच वर्षानंतर पुन्हा भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा कार्यभार देखील त्या ...
विंचूर : येथील नाशिक-औरंगाबाद महामार्गालगत उघड्यावर मच्छी व कोंबडीचे मांस विक्र ी करणाऱ्या विक्रेत्यांना पर्यायी जागा देत येथील ग्रामपंचायतीने रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्याने ग्रास्थांनी समाधान व्यक्त केले आहे. परिणामी येथील गावाच्या मुख्यप्रवेशद्वार ...
खामखेडा : नामपुर-सटाणा-पिपळदर-खामखेडा -कळवण-नाशिक या राज्य महामार्ग १७ असून सदर रस्त्यावरील पिपळदर ते मागबारी घाट, खामखेडा ते बेज या रस्त्यावर ठिकठिकाणी डांबर उखडलेले आहे. तसेच काटेरी बाभळ्यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण केल्याने सदर रस्त्या ...
सिन्नर : तालुक्यातील खंबाळे येथील बिरोबावाडी वस्तीवर अज्ञात रोगाने चारशेपेक्षा अधिक शेळ्या-मेंढ्या व कोकरे मृत्युमुखी पडल्याने सुमारे ३५ लाखांचे नुकसान झाले असून मेंढपाळांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या रोगाचे पशुसंवर्धन विभागाने निदान करावे तसेच ...
कुंभार समाज वीटभट्टी व्यवसायिकांना जागेचा अनाधिृत वापर व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमासंदर्भात स्थानिक तहसीलदार कार्यालयांकडून विविध समस्यांचा सामान कारवा लागत असून यासंदर्भात कुंभार समाजाच्या विटभट्टी व्यावसायिकांच्या समस्या तत्काळ दूर कराव्यात ...