सिन्नर : नियमित वैद्यकीय तपासणी ही माणसाचे आयुर्मान वाढविते आणि सुखी जीवन जगण्याचे सामर्थ्य निर्माण करते, असे प्रतिपादन पांढुर्ली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लहू पाटील यांनी केले. ...
पांगरी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील मिठसागरे ते देवपूर रस्त्याची दुरवस्था झाली असून, सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...
लोहोणेर : जिल्ह्यातील बहुतांश भिल्ल समाज हा मृतदेहाचे दफन करत असला तरी याच्या मर्यादा लक्षात घेत देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील भिल्ल समाजातील नागरिकांनी मृतदेह दफन न करता तो दहन करण्याचा बदल स्वीकारला. ...
काउन्ट डाऊन पूर्ण होताच स्टार्ट लाईनच्या घड्याळात ६:४० वाजताच नांगरे पाटील यांनी जोरदार धाव घेतली. धावताना नांगरे पाटील अन्य धावपटूंनाही हात उंचावत ‘चिअरअप’ क रताना दिसून आले. ...
डांगसौंदाणे : येथील सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावरील इस्सार पेट्रोलपंपाजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये बेवारस स्थितीत एका इसमाचा बेवारस मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : शेतकऱ्यांच्या चालत्या ट्रॅक्टर मधून कांदे चोरणे, गोरगरीबांकडून मोबाईल व पैसे हिसकावून घेणे, आठवडे बाजारात महिलांची छेड काढणे, गर्दीत पाकीटमार करून पैशाची लूट करणे, मार्केटमध्ये जाऊन मारहाण करणे, गाळे जाळणे असे अनेक गुंडगिरीचे प्रकार ...
ग्रामीण भागातील दिव्यांगांना कृत्रिम अवयव प्रत्यारोपणाबाबत फारशी माहिती नसते; मात्र लायन्सच्या या उपक्रमामुळे याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे. ...
२१, १०, ५, ३ किलोमीटर अंतरापर्यंत नाशिककर स्वयंस्फूर्तीने उत्साहात धावताना पहावयास मिळाले. २१ आणि १० किलोमीटर अंतरापर्यंत धावलेल्या धावपटूंमध्ये चांगलीच चुरस दिसून आली ...
सर्वप्रथम उपस्थित सर्व धावपटूंनी ईदगाह मैदानावर पहाटे साडेपाच वाजेपासूनच वॉमअपला सुरूवात केली. झुम्बा नृत्य करत जमलेल्या स्पर्धकांनी आपली उर्जा वाढविण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. पावणे सहा वाजेच्या सुमारास सर्वांनी एका तालासुरात राष्ट्रगीताचे गायन के ...