नायगाव: नाशिक जिल्ह्यात सर्वत्र टमाट्याचे उत्पादन वाढल्याने काही शेतकऱ्यांनी भाव मिळाला नाही रस्त्यावर टाकले आहेत. परंतू चांगला माल रस्त्यावर पडला म्हणून काही नागरिकांनी ते उचलून घरी नेले. ...
एका चेंबरमध्ये पडून सात वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या चिमुकल्याच्या मृत्यूला नेमके कोण जबाबदार? असा प्रश्न येथील संतप्त रहिवाशांनी उपस्थित केला असून आजीम हा लहानगा प्रशासकीय उदासिनतेचा बळी ठरल्याची भावना व्यक्त केली. ...
चांदवड - हैद्राबाद शहरातील पशुवैद्यकीय महिला अधिकारी डॉ.प्रियंका रेड्डी यांच्यावर झालेल्या नृशंस हत्येच्या निषेधार्थ चांदवड येथील तहसीलदार प्रदीप पाटील यांना विश्व हिंदु परिषद प्रणित बजरंग दलाचे प्रखंड संयोजक मुकेश पुंडलिक कोकणे व कार्यकर्र्त्यांनी न ...
सिन्नर : तालुक्यातील ठाणगाव येथे २५ फूट विहिरीत पडलेल्या बैलाला जेसीबीच्या साहाय्याने तीन तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात शेतकऱ्यांना यश आले. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील टाके हर्ष येथे नळपाणी पुरवठा योजना असतांनाही वीजेअभावी नळांना पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकून संताप व्यक्त केला. ...