चंपाषष्ठी निमित्त खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 17:27 IST2019-12-02T17:26:19+5:302019-12-02T17:27:32+5:30

चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी येथे चंपाषष्ठी निमित्त खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे.

 Crowd for the appearance of Khanderao Maharaj on the occasion of Champahashti | चंपाषष्ठी निमित्त खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी

प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणार्या चांदोरी( ता निफाड) येथे सकाळ पासून पाणी नेण्यासाठी भाविकांची गर्दी



चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी येथे चंपाषष्ठी निमित्त खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे.
प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदोरी( ता. निफाड) येथे सकाळ पासून पाणी नेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे.मावडी,आंबे,वरखेडा, पांडाने या सह जिल्ह्यातील विविध गावांतून भाविक गोदावरी नदीचे पाणी नेण्यासाठी चांदोरी येथे येतात. तसेच चंपाषष्ठी निमित्त खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी साठी भाविकांची गर्दी लक्षात घेता ग्रामपालिका चांदोरी,स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समतिी आदींनी सोयी उपलब्ध करून दिल्या आहे.
 

Web Title:  Crowd for the appearance of Khanderao Maharaj on the occasion of Champahashti