नऊ वर्षांपूर्वी नगर परिषदेची हद्दवाढ होण्याबरोबरच शहराचा झपाट्याने झालेला विस्तार, नगर परिषदेचा ‘ब’ वर्गात झालेला समावेश झाल्यानंतर कोणतेही पद भरण्यात आले नाही. परिणामी त्याचा नियमित कामकाजावर दुष्परिणाम होऊ लागला आहे. नवीन पद आकृतिबंदात २७ पदांची नि ...
चालू वर्षी परतीचा पाऊस व सततच्या रोगट हवामानामुळे लाल कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कांद्याच्या शेतात मेंढ्या सोडण्याची व रोटर मारण्याच्या मन:स्थितीत असलेले शेतकरी गेल्या आठवड्यापासून कांदा बाजारभावात तेजी असल्याचे बघून किमान केलेला खर ...
जमिनीचे वाढते मूल्य, मोठे कुटुंब विभक्त झाल्याने होणारे जमिनीचे वाटप यामुळे अनेक शेतकरी नेहमीच तहसीलदारांच्या अर्धन्यायिक न्यायालयात दावे दाखल करतात. यासह जमिनीच्या वाटपाचे आपसातील दस्त तालुक्याच्या दुय्यम निबंधकांकडे नोंदवतात. मात्र या दोन्ही पद्धती ...
सध्या कांद्याचे दर चांगलेच वधारल्यामुळे तालुक्यातील शेतकºयांचा कांदा लागवडीकडे कल दिसून येत आहे. परिणामी, कांद्याची विक्र मी लागवड होण्याची चिन्हे दिसत आहेत. कांद्याच्या दरवाढीमुळे माध्यमांमध्ये सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे नाराजी व्यक्त होत असून ...
सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथील ग्रामपंचायतीने राबविलेल्या समांतर पाणी योजनेची गुळवंच येथील पथकाने पाहणी केली. गुळवंचलाही अशाच प्रकारची योजना ठरल्याने पदाधिकाऱ्यांनी योजनेचा अभ्यास केला. पाटोळे सरपंच मेघराज आव्हाड यांनी योजनेची माहिती दिली. ...
वणी येथील उपबाजारात उन्हाळ कांद्याला ११,१११ असा तर लाल कांद्याला ९०२० असा दर मिळाला. तीन वाहनांमधून अवघा १० क्विंटल उन्हाळ कांदा विक्र ी साठी आणण्यात आला होता. ...
गाव महाराष्ट्र ग्रामपरिवर्तन अभियानामध्ये इगतपुरी तालुक्यातील इंदोरे गावाचा समावेश असून, गावात यानिमित्ताने घरकुल बांधणी माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. या आर्थिक वर्षात तब्बल ८० लाभार्थींना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले आहेत. ...
आकार वेलफेयर फाउंडेशनच्या माध्यमातून नाशिक तालुक्यातील तिरडशेत येथील विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना थंडी साठी स्वेटर व शैक्षणकि साहित्य व मिठाईचे वाटप ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यात आतापर्यंत १५५ हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे, तर ६३ ते ६५ हेक्टर क्षेत्रात हरबऱ्याची पेरणी झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी यांनी दिली. ...