अंदरसूल : ग्रामपंचायत कार्यालयात संतशिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी अंदरसुल ग्रामपालिकेच्या सरपंच प्रा. विनीता सोनवणे होत्या. ...
सिन्नर : पंधराव्या वित्त आयोगाचा लाभ आम्हा विद्यार्थ्यांनाही द्या, अशी मागणी तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात घेण्यात आलेल्या बाल ग्रामसभेत विद्यार्थ्यांनी केली. ...
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. ...
लासलगाव : बोचरी थंडीसआणि भल्या पहाटे धुक्याची चादर अशी अवस्था गेल्या दोन दिवसांपासून असल्याने निफाड तालुक्यातील द्राक्षबागाची फळे वाचवण्यासाठी शेकोट्या पेटल्या आहेत. थंडीत शेकोट्या पेटविणारी मंडळी गावोगावी दिसत आहे. ...
सिन्नर : महाराष्ट्र राज्य अपंग अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद लोखंडे तर उपाध्यक्षपदी तालुक्यातील मनेगाव शाळेचे शिक्षक नवनाथ सांगळे यांची निवड करण्यात आली. ...
ऊसशेतीचे मोठे क्षेत्र, द्राक्षबागा तसेच जमिनीला समांतर असलेली व संरक्षक कठडे नसलेली पाण्याने भरलेली उघडी विहिर असल्यामुळे या भागात बिबट्याचा वावर असण्याची दाट शक्यता वनविभागाच्या सुत्रांनीदेखील वर्तविली आहे. ...
पांडाणे : दिंडोरी तालुक्यात डोंगरी देवाचा कार्यक्र म सुरु असून श्रीदत्त जयंतीच्या पोर्णिमेपर्यत कार्यक्रम सुरू असून पांडाणे अंबानेर, पुणेगाव माळे दुमाला, पिंपरी अंचला व शेजारील गावामध्ये डोंगरी देवाचे भक्त गावात फेरी मारून गावातील आजारपण जावू दे, गुर ...
साकोरा-नांदगाव तालुक्यातील साकोरा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.तीन किलोमीटरच्या या रस्त्यावर उड्डानपुलापर्यंत धुळीचे साम्राज्य तर पुढे रस्ताच जलमय झाला असल्याने खड्ड्यांमधून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. ...
वणी- आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान म्हणुन परिचीत डोंगरी देव उत्सवाला भाव भक्ती पूर्ण वातावरणात प्रारंभ झाला असुन दत्तजयंतीला पौर्णिमेला या उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे ...
स्वच्छ अभियान हे नेहमी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राबविले जात असल्याचे दिसते पण चांदशी गावातील ग्रामसेवक सुरेश भांबोरे यांनी आपल्या कुटुंबीय व ग्रामपंचायत सदस्य यासह रविवारची सुट्टी गावात स्वच्छता अभियान राबविले ...