विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची मुदत सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येत असताना युती सरकारने पक्षांतर्गत गटबाजी व राजी-नाराजी टाळण्यासाठी विद्यमान पदाधिकाºयांना १२० दिवस म्हणजे चार महिन्यांची मुदतवाढ दिल ...
सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी मंजूर असलेल्या बीएससी नर्सिंगच्या ९१४ जागा राज्यात रिक्त अद्यापही रिक्त आहेत. विधानसभेच्या निवडणुका व पाठोपाठ अतिवृष्टीमुळे सर्वत्र पूरपरिस्थिती उद््भवल्याने नर्सिंगच्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्या ...
नाशिक जिल्ह्याने राज्यांमध्ये प्रथम क्रमांकावर लसीकरणाचे काम केले. त्यानंतर दुसºया क्रमांकावर सातारा, त्यानंतर सोलापूर, रत्नागिरी आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. ...
सिन्नर- नावलौकिक मिळालेल्या शिर्डी देवस्थानाला विमानतळ सुुरु करण्यात आले. ओझर ते शिर्डी या दोन विमानतळांना जोडणारा रस्त्याही बनविण्यात आला. मात्र राज्यमार्गाची वाट लागली असून सदर रस्ता खड्ड्यात हरवल्याने नागरिकात नाराजी व्यक्त होत आहे. ...
सटाणा : शहर स्वच्छता, शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दररोज कचरा संकलन करून कचºयापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेला सटाण्यात प्रारंभ झाला. नगर परिषदेतर्फे सुरू करण्यात आलेल्या कचºयाच्या बायोमायनिंग प्रकल्पाचे उद्घाटन बुधवारी आमदार दिलीप ...
औदाणे : (ता. बागलाण) येथील गांवा जवळील विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर मोठे खड्डे पडल्याने रात्री वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने छोटे मोठे अपघात होऊन वाहनधारक जखमी होऊन वाहनांचे नुकसान होत होते सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यास सुरवात केल ...
कळवण : मानवाला समानता आणि प्रतिष्ठेसह जीवन जगण्याच्या मूलभूत कल्पनेचा व्यापकपणे केलेला विचार म्हणजे जीवन जगण्याचा आधुनिक व प्रगल्भ विचार असून, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला जात, धर्म, वर्ण, लिंग, संस्कृती, त्यांचे मतप्रवाह व राष्ट्रीयत्व यांच्या पलीकडे ...
सटाणा : बागलाणचे आराध्यदैवत श्री देवमामलेदार यशवंतराव महाराज यांचे सदैव स्मरण व्हावे व त्यांचा आदर्श समाजाने घ्यावा यासाठी समाजधुरिणांनी महाराजांचा यात्रोत्सव सुरू केला आहे. संस्कृती आणि परंपरा जतन करण्यासाठी आगामी काळात ट्रस्ट व नगरपालिका यांच्या सह ...