लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
धावपटू सोनू नवरे यांना पुन्हा गोल्ड मेडल - Marathi News | Gold medalist Sonu Navarre again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धावपटू सोनू नवरे यांना पुन्हा गोल्ड मेडल

ब्राह्मण गाव : येथील आदिवासी युवक धावपटू सोनू केवळ नवरे याची पुणे येथील बालेवाडी स्टेडियममध्ये होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली. ...

नाशिक शिक्षक सोसायटी अध्यक्षपदी बनकर उपअध्यक्षपदी काटे यांची बिनविरोध निवड - Marathi News | Kate has been elected unopposed as the president of the Nashik Teachers' Society | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शिक्षक सोसायटी अध्यक्षपदी बनकर उपअध्यक्षपदी काटे यांची बिनविरोध निवड

पिंपळगाव बसवंत : नासिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर अँड नॉनटीचिंग एम्पलोयी कॉ- आप क्र ेडिट सोसायटी लि. नाशिक या सोसायटीच्या अध्यक्षपदी रामराव बनकर तर उपाध्यक्षपदी अण्णासाहेब काटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव - Marathi News | Influence of copper disease on sugarcane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव

गोदाकाठी प्रारंभी पाणीटंचाईने, त्यानंतर गोदावरी, दारणा व ओहळांना आलेल्या महापुराने आणि शेवटी अतिवृष्टीने शेतपिकांचे नुकसान झाले. अशाही परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी ऊस वाचविले त्याची आता पाने पिवळे पडून त्यावर लाल ठिबके पडत असून, त्यावर तांबेरा रोगाचा ...

त्र्यंबकची पाणीटंचाई दूर होणार - Marathi News | Trimbak water scarcity will be removed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकची पाणीटंचाई दूर होणार

त्र्यंबकेश्वर तालुक्यात ग्रामीण पाणीपुरवठा, जि. प. उपविभागामार्फत तथा राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत सुमारे साडेसहा कोटी रु पयांच्या कामांना शासनाने मंजुरी दिली आहे. या कामांपैकी खैराईपाली मुळवड रायते व अंजनेरीच्या दोन वाड्यांच्या कामांना कार्यादेश प्र ...

पांगरी शिवारात विदेशी पिस्तूल बाळगणारा जेरबंद - Marathi News |  Prisoner holding a foreign pistol in the pangri shivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पांगरी शिवारात विदेशी पिस्तूल बाळगणारा जेरबंद

सिन्नर-शिर्डी मार्गावरील पांगरी शिवारातील बेकायदा विदेशी बनावटीचे पिस्तूल बाळणाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. मंगळवारी (दि.१०) मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ...

खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम - Marathi News |  Khanderao Maharaj Yatra festival celebrations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम

पिंपळगाव वाखारी येथे मार्गशीर्ष पौर्णिमा निमित्त ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले. ...

ओझर येथे क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Sports Festival at Ozar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझर येथे क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन

नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित नवीन इंग्रजी शाळा ओझर येथे शालेय क्र ीडामहोत्सव व ग्रंथ सप्ताहाचे उद्घाटन शाळा समिती अध्यक्ष श्रीकृष्ण शिरोडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ...

पाडळी गावासह शाळा तंबाखुमुक्त करण्यासाठी घेतली शपथ - Marathi News |  Sworn in to clean school tobacco with a mad village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाडळी गावासह शाळा तंबाखुमुक्त करण्यासाठी घेतली शपथ

सिन्नर: तालुक्यातील पाडळी येथील विद्यार्थी व शिक्षकांनी गावासह शाळा परिसह तंबाखुमुक्त करण्याची शपथ घेतली. पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विदयालयात सलाम मुंबई फाउंडेशन व महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत तंबाखू मुक्त अभियान राबविले जात आहे. ...

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कळवणला शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती आंदोलन - Marathi News | Farmers 'Association's unrestricted agitation to inform farmers' demands | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कळवणला शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती आंदोलन

कळवण : शेतकरी, शेतमजुर व व्यापारी यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी (दि.१२) सकाळी कळवण बस स्थानकातील श्री गुरुदेव दत्त मंदिरात शेतकरी संघटनेच्यावतीने निर्बंधमुक्ती आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते मंडळींसह शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. ...