पेशकार, कायदे, रेले, गत, तुक डे, चलन चक्रदारांसह पवार तबला अकादमीचे सारंग तत्त्ववादी, दुर्गेश पैठणकर आणि राधिका रत्नपारखी यांच्यासारख्या युवा तबलावादकांनी सादर केलेल्या ताल त्रितालातील तीस्त्र जातीत तबला सहवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. ...
आपल्यातील आत्मिक बल पाहून प्रत्येकाने पुढे जाण्याचा प्रयत्न करावा कितीही अन्याय अत्याचार झाले तर सहन करण्याची क्षमता असायला पाहिजे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. ...
सर्व शिक्षा अभियान, माध्यमिक शिक्षण अभियान यांचे एकत्रीकरण करून देशातील सर्व शाळांसाठी समग्र शिक्षण अभियान सुरू करण्यात आले असून, या समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील तीन हजार ३५८ शाळांना २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी सुमारे ७ कोट ...
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग आणि शहर विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ४५ वे नाशिक शहर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सेंट फिलोमिना हायस्कूलमध्ये उत्साहात पार पडले. ...
वडाळागावातील महापालिकेच्या रुग्णालयास पूर्णवेळ डॉक्टरांची नेमणूक न करण्यात आल्याने आणि वेळेवर डॉक्टर येत नसल्याने दररोज रुग्णांची गैरसोय होत असून, शुक्रवारी सकाळी डॉक्टरची वाट पाहत शेकडो रुग्ण ताटकळले, रुग्णांकडून गोंधळ सुरू झाल्याने अखेर नगरसेवक सुप ...
मातोरी गावातील महाराष्ट्र बँकेने कामकाजाच्या पूर्वीच्या वेळेत अचानक बदल केल्यामुळे खातेदार, सभासदांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून, सद्याची वेळ बदलून ती पूर्वीसारखीच ठेवावी यासाठी गावातील महिला बचत गटाने एकत्र येत बॅँकेत धाव घेतली व अधिकाऱ्यांना न ...
राज्य परिवहन महामंडळातील खासगीकरण आणि शिवशाही बसेस चालविण्याच्या अट्टाहासामुळे महामंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचा आरोप होत असतानाच शिवशाही बसेस या महामंडळाच्या कराराचा भंग करून रस्त्यावर धावत असल्याचे समोर आले आहे. या संदर्भातील तक्रारी ...
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व पदाधिका-यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घेण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या असून, येत्या दि. २० डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पदाधिकारी, विषय समित्यांचे सभापतींची वाढविलेली मुदत संपुष्टात येत आहे. ...
जिल्हा परिषदेतील सर्वच खात्यांमध्ये कर्मचा-यांच्या अपु-या संख्येमुळे अन्य कर्मचा-यांवर अतिरिक्तकामाचा ताण पडत असून, आजारपण, लग्नसमारंभ, अन्य महत्त्वाच्या कामांमुळे दररोज कर्मचारी रजेवर राहण्याचे प्रमाणही अधिक आहे. ...