लासलगाव : शासनाच्या कांदा साठवणुकीवर होणाऱ्या कारवाईच्या संभाव्य भीतीने व्यापारी वर्गाने कांदा खरेदीत हात आखडता घेतल्याने सोमवारी सकाळी लाल कांदा दरात एकाच दिवशी २२०० ते ४६०० रूपयांनी इतक्या वेगाने घसरण झाली. ...
नाशिक भेटीवर आलेल्या आॅस्ट्रेलिया येथील ‘अर्बन वॉटर फाउंटन’ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अंबड येथील ‘अनुप्रिया अल्ट्राटेक’ कंपनीबरोबर गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले. ...
आर्थिक तोट्यातून जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचा फटका आता नाशिक विभागालादेखील बसला असून, येथील कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठी एस.टी.कडे पुरेसे पैसे नसल्याची बाब समोर आली आहे. कर्मचाºयांना टप्प्याटप्प्याने वेतन अदा केले जात असून, ज्यांची वैद्यकीय बिले ...
मानूर गावातील माळोदे वस्तीच्या परिसरात बिबट्या सलग मागील तीन दिवसांपासून दर्शन देत आहे. यामुळे येथील शेतकरी व शेतमजुरांनी वनविभाग नाशिक पश्चिम भागाकडे संपर्क साधला. वनविभागाने येथील ऊसक्षेत्राला लागून रविवारी (दि.८) पिंजरा लावला आहे. ...
मेशी : महाराजस्व अभियानांतर्गत देवळा तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांच्या सूचनेप्रमाणे तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शासकीय शुल्कात दाखले काढून दिले जाता ...
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील ग्रामदैवत खंडोबा महाराजांचा यात्रोत्सव बुधवारपासून (दि. ११) सुरू होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा समितीने दिली आहे. यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ...
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात यावर्षी ज्वारी, हरभऱ्याऐवजी शेतकऱ्यांनी मका, गहू, कांदा या पिकांना पसंती दिली असून, यामुळे लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. ...
नांदगाव : दोन जिल्ह्यातला वीज सीमावाद संपुष्टात आला असून, न्यायडोंगरीच्या वीजपुरवठ्याची तार जळगाव जिल्ह्याकडून नाशिक जिल्ह्याला जोडली गेल्याने सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यापासून न्यायडोंगरीकरांची सुटका झाली आहे. ...
खडकी : मालेगाव कॅम्प भागात महानगरपालिकेच्या जलवाहिनीला गळती लागल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच अतिरिक्त पाण्याने दलदल निर्माण झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याअगोदर जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागण ...