सर्वतिर्थ टाकेद (वार्ताहर) इगतपुरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेज टाकेद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात यशमिळविले आहे. विद्यालयातील अमोल भालेराव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. ...
सायखेडा : काही दिवसांपूर्वी वधारलेल्या भाजीपाला आणि फळभाज्यांचे भावात मोठी घसरण झाली आहे. मेथी, शेपू, कोथंबीर, टमाटा, पालक, चिल, काकडी, दोडका , गिलके या भाज्यांना बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. ...
महापालिका अतिक्रमण विभागाने त्रंबकरोडच्या बाजूने महादेव वाडीतुन शिवम टॉकीज कडे जाणाऱ्या 15 मीटर रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्यांच्या घरांवर मार्किंग केले. ...
संतप्त शेतकऱ्यांचा सवाल : भारनियमनाच्या वेळेत बदल करण्याची मागणी सायखेडा : गोदाकाठ भागात सायंकाळी सहा वाजेपासून कडाक्याच्या थंडीला सुरवात होते. सायंकाळी घराबाहेर शेकोट्या पेटविल्या जातात. खेड्यात आठ वाजता घरांची दारे बंद होतात. ...
वाहनांची गर्दी : बाजार भावात घसरण झाल्याने शेतकरी चिंंतीत उमराणे : येथील बाजार समितीत शुक्रवारी लाल कांद्याची आवक वाढली असुन गुरु वारच्या तुलनेत शुक्र वारी (दि.२०) बाजारभावात तब्बल तीन हजार रु पयांची घसरण झाली ...
नाशिक महापालिकेच्या महासभेत आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून गोंधळ उडाला. ...
देवळा तहसीलदाराने परस्पर जमिनीचे क्षेत्र वाढवून दिल्याची तक्रार उदयकुमार आहेर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून, तहसीलदारांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. ...
मालेगाव तालुक्यातील दाभाडी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमताने ग्रामपंचायतीच्या कामात गैरव्यहार केला असून, त्यासंदर्भातील तक्रारी करूनही काहीच कार्यवाही होत नसल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेचे सदस्य व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी जिल्हा परि ...