: पिंपळगाव ग्रेप टाउन ज्युनियर चेंबरचा तिसरा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला. सन २०२० च्या अध्यक्षपदी श्रीनिवास गायकवाड, महिला अध्यक्षपदी अलका बनकर यांची निवड करण्यात आली. ...
मद्य पिण्याच्या वादातून सटाणा तालुक्यातील पारनेर शिवारात विहीर खोदकाम करणाऱ्या शंकर किशोर सेन रा. मोटरास, ता. बदनोर, जि. राजस्थान याचा खून करणाºया महेंद्र मिठ्ठु भिल रा. सुतेवाडी, ता. बदनोर, जि. राजस्थान याला येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाध ...
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावाचे आराध्यदैवत श्री रेणुकामाता यात्रोत्सवास शुक्रवारी (दि.२७) उत्साहात प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्र म पार पडणार आहेत. ...
सुरगाणा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महिला बचतगटाच्या माध्यमातून उपहारगृह सुरू करण्यात आले असून या उपहारगृहाचे उद्घाटन महिला बचतगटांचे व्यवस्थापक व संस्थेचे प्राचार्य यांचे हस्ते करण्यात आले. ...
राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. विशेषत: धार्मिकस्थळांना भेटी देणाऱ्या भाविकांसाठी आणि पर्यटन करणाऱ्यांना महामंडळाकडून नैमित्तिक कराराने बसेस दिल्या जातात. लाल-पिवळ्या गाड्यांच्या या परंपरेत आता शिवशा ...
वीज वितरण कंपनीकडून कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकामांचा बोजवारा उडाला असून, परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. परिसरातील सर्व धरणे यंदा काटोकाट भरल्याने वीजटंचाई भासणार नाही असे वाटत होते; परंतु भारनियमन सुरू आहे. तसेच वीज असते त ...
मनमाड शहरातून जाणाऱ्या रेल्वे ओव्हरब्रिजची अवस्था दयनीय झाली असून, या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी रिपाइंच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
द्याने, श्रीरामनगर, डी. के. कॉर्नर, सोयगाव नववसाहत, कॅम्परोड, बाराबंगला परिसरातील नागरिक नागरी समस्यांपासून त्रस्त आहेत. या भागात तातडीने स्वच्छता मोहिम राबवून नागरी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी राष्टवादी युवक कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त क ...