दिंडोरी : संजय गांधी निराधार अनुदान योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग, वृध्दापकाळ, विधवा निवृत्ती वेतन योजनेंतर्गत दिंडोरी तालुक्यातील दिव्यांग बांधवासह अन्य लाभार्थीच्या मासिक मानधनाचे प्रस्तावित प्रकरणे अटी शर्तीच्या चाचक अटीमुळे ना-मंजूर करण्यात ...
सायखेडा : महाराष्टÑात भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात नववर्षाच्या स्वागताला अनेक विदेशी पाहुणे दाखल झाले असून, धरण परिसर पक्ष्यांचा किलबिलाट आणि पक्षप्रेमींच्या गर्दीने गजबजु लागले आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाºया बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षेला नाशिक विभागातून सुमारे १ लाख ६६ हजा ...
गुरुवारी सकाळी अकरा वाजेपासून जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली जाणार असून, त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
नाशिक- नागरीकांच्या प्रचंड तक्रारी आणि अनियमीतता या कारणांचा ठपका ठेऊन महापालिका प्रशासनाने अखेरीस सिडको आणि सातपूर या दोन विभागातील जीटी पेस्ट कंट्रोल या घंटागाडी ठेकेदाराचा ठेका रद्द केला आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून पर्यायी व्यवस्था करण्यात येणार ...
कळवण-: येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवाणे पंचायत समतिी गणाच्या सदस्य मीनाक्षी शिवाजी चौरे तर उपसभापतीपदी कनाशी पंचायत समिती गणाचे सदस्य विजय दत्तात्रेय शिरसाठ यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात झाली. ...