नाशिक : भाजपच्या शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त लागला असून, बहुतांशी मंडल अध्यक्ष निवडले गेल्यानंतर आता रविवारी (दि.५) नव्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यासाठी अहमदनगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांची निवडणूक निर ...
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रशासकीय बैठका घेतल्यानंतर प्रत्यक्ष तक्रारींची दखल घेण्यासाठी मनपाच्या ई-कनेक्ट अॅपमध्येच माझा महापौर नावाचे फिचर सुरू केले आहे. त्यामुळे तक्रारींची दखल न घेणा ...
इगतपुरी तालुक्यातील अस्वली येथील जनता विद्यालयातील सन १९९१-९२ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल सत्तावीस वर्षांनंतर एकत्र येत स्नेहमेळावा आयोजित केला होता. याचवेळी विद्यालयाचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला पाण ...
त्र्यंबकेश्वर नाताळसह सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून येथे भाविक व पर्यटकांच्या गर्दीने उच्चांक गाठला आहे. परिणामी दर्शनासाठी उभे असलेल्या भाविकांमध्ये वारंवार भांडणाचे व हमरीतुमरीवर येण्याचे प्रकार घडतात. गर्दीमुळे मंदिरातील दर ...
जन्मापासून दोन्ही पायांना असलेले व्यंग डॉक्टरांनी केलेल्या यशस्वी उपचारानंतर दूर झाल्याने दोनवर्षीय बालिकेच्या पायांना बळ मिळाले आहे. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत या बालिकेवर उपचार करण्यात आल्याने या बालिकेच्या स्वप्नांना उभारी मिळणार आहे. ...
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्ह्यात सर्वत्र बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ठिकठिकाणी प्रतिमापूजन, विविध स्पर्धा व अन्य कार्यक्रम घेण्यात आले. ...
एमआयटी-पुणे शिक्षणसंस्था समूहाच्या एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट अंतर्गत महाराष्ट्र सरपंच संसद स्थापन करण्यात आली आहे. या संसदेच्या नाशिक जिल्हा समन्वयकपदी नाशिक जिल्ह्यातील युवानेते व सामाजिक कार्यकर्ते बंडूनाना भाबड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व श्री. नेमिनाथ जैन तंत्रनिकेतन व इन्स्टिट्यूट आॅफ फायर अॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट या तीनही संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला. ...