आदिवासी मुलांमध्ये कवी, साहित्यिक, लेखक, वैज्ञानिक, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू लपलेले आहेत, त्यांचा शोध घेण्याचे कार्य शिक्षकांनी करावे, असे आवाहन डांग सेवा मंडळाच्या अध्यक्ष हेमलता बीडकर यांनी केले. भावेश बागुल लिखित डांगी भाषेतील पातरी या काव्यसं ...
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिकरोड : केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी भारत प्रतिभूती-चलार्थपत्र मुद्रणालय मजदूर ... ...
बुधवारच्या संपात जिल्हा परिषदेच्या १९ विभागातील एकूण १३९०३ कर्मचा-यांपैकी ३४९८ कर्मचारीच संपात सहभागी झाले तर २८६ कर्मचारी व अधिकारी अगोदरपासूनच रजेवर होते. जवळपास १० हजाराहून अधिक कर्मचारी कामावर असल्यामुळे ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची गेल्या आठवड्यात व त्यापाठोपाठ विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक पार पडली असून, अध्यक्षपदावर सेनेचे बाळासाहेब क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सयाजीराव गायकवाड यांची नियुक्ती झाली ...
नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तीन वर्षांपूर्वी प्रत्येकी २२ हजार रुपये किमतीची १२२ बायोमेट्रिक यंत्रे खरेदी करून ती प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये बसविली होती. ...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक२६ मधील शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर व प्रभाग २२ मधील भाजपाच्या नगरसेवक सरोज अहिरे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या दोघा जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. ...