वटार : येथे सार्वजनीक वाचनाल्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शालेय स्थरावर स्पर्धामध्ये विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील, किरण पाटील, राहुल गवई , महात्मा फुल ...
मुलांना दुसऱ्या खोलीत कोंडून ठेवत त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केले. राहत्या घरात तसेच राणेनगर परिसरात पीडितेला नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवून बलात्कार केला. ...
नाशिक-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या नैताळे येथील आराध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान श्री मतोबा महाराज यांच्या यात्रोत्सवास शुक्रवार दि.१० जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. हा यात्रोत्सव दिनांक २४ जानेवारीपर्यंत सुरु रहाणार आहे. ...
पदयात्रा नाशिक ते बेळगाव असा ७९५ किलोमीटरचा प्रवास करणार असून मार्गात अनेक गावांत अवयवदानाविषयी प्रबोधनपर कार्यक्रम आयोजकांमार्फत घेण्यात येणार आहे ...
वर्षाचा सांधेबदल होत असताना राज्यातले व नाशिक महापालिकेतले कारभारी बदलले, त्यापाठोपाठ पंचायत समित्यांचे व जिल्हा परिषदेतले पदाधिकारीही बदललेत. हे नवे नेतृत्व नवी उमेद घेऊन आले आहे. त्यांच्या कामकाजावरच पुढील निवडणुका लढल्या जातील. तेव्हा, त्यांच्या ह ...
कल्याण-खंबाळपाडा रस्त्यावर वाद घालून एका इसमावर गुप्तीने वार करून प्राणघातक हल्ला करणाऱ्या डोंबिवलीच्या गुन्हेगाराच्या गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने पंचवटीत अटक केली. ...
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बालिका जन्मदरात नाशिक तालुका अग्रस्थानी असला तरी महापालिका हद्दीत बालिकांच्या जन्मदरात मोठी तफावत दिसून येत आहे. नाशिक तालुक्यात एक हजार मुलांमागे १०३१ बालिकांचा जन्म झाला असला तरी महापालिका हद्दीत हेच प्रमाण डिसेंबरअखेर अवघ ...
नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत मौजे नाशिक आणि मखमलाबाद शिवारात हरित क्षेत्र विकास करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी टीपी स्कीमचा (नगररचना योजना) प्रारूप मसुदा अखेर जाहीर करण्यात आला आहे. एकूण ३०६ हेक्टर क्षेत्रापैकी १६३ हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना ...
नाशिक : भाजपच्या शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त लागला असून, बहुतांशी मंडल अध्यक्ष निवडले गेल्यानंतर आता रविवारी (दि.५) नव्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यासाठी अहमदनगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांची निवडणूक निर ...