शेतकऱ्यांच्या कांद्याची खरेदी करणाºया व्यापाऱ्यांना साठवणूक करण्याची क्षमता वाढवून देण्यात यावी व कांद्याचे सध्या कोसळत असलेले दर पाहता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लादलेली बंदी उठवावी यासाठी आपण येत्या दिवसांत दिल्लीत संबंधितांची भेट घेणार असल्या ...
नाशिकमध्ये सलग दोन दिवस सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली असून, निफाड तालुक्यात तर २.४ अंश तापमान नोंदवले गेले आहे. गोदाकाठावरील गावांमध्ये दवबिंदूंचा बर्फ झाला होता. नाशकात तापमानात शुक्रवारी तीन अंशाने घट होऊन ते ६ अंशांपर्यंत खाली घसरल्याने नाशिककरा ...
मालेगाव येथे सुताच्या गुदामाला लागलेल्या आगीम गुदाम जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१७) घडली. अग्निशमन दलाच्या जनावांनी तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. आगीचे निश्चित कारण रात ...
स्वातंत्र्यपूर्व काळात व त्यानंतरही राज्याच्या जडणघडणीत हिरे कुटुंबीयांचे मोठे योगदान असून, स्व. भाऊसाहेब हिरे नसते तर यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री होऊ शकले नसते अशा शब्दात राष्टÑवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी पुष्पाताई हिरे यांच्या ९०व्या ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसाठी शुक्रवारी (दि.१७) बोलावली बैठक पुढे ढकलण्यात आली असून, बैठकीची निवडणुकीसाठीची सुधारित तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्ध ...
पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी चालू वर्षातील पहिली पल्स पोलिओ मोहीम येत्या रविवारी (दि.१९) संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, या मोहिमेदरम्यान सुमारे साडेचार लाख बालकांना डोस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. रविवारी त्यासाठी जागोजागी ...
एक ते दीड वर्षांपासून जाखोरी शिवारात बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात बिबट्याची दहशत असताना शुक्रवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. ...