महापालिकेकडून फेरीवाला क्षेत्र आखूनदेखील त्याठिकाणी फेरीवाल्यांना स्थलांतरित करण्यात आले नसून सोयीच्या ठिकाणी व्यवसायासाठी अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी चिरीमिरी घेत असल्याचा आरोप स्थायी समितीमधील भाजप सदस्य दिनकर पाटील यांनी केला आहे. ...
नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकता नोंदणीच्या (सीएए, एनआरसी) निषेधार्थ भाजप अल्पसंख्यात मोर्चाच्या २२ पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.१८) सदस्यपदाचे सामूहिक राजीनामे देत असल्याची घोषणा प्रदेश महासचिव इमरान चौधरी यांनी पत्रकार परिषदेत के ली. यावे ...
माणसाला ज्या विषयाची आवड असते तो त्याकडे जास्त आकर्षित होत असतो. लहानपणापासूनच इतिहास व चित्रपटांची आवड होती. तसेच गडकिल्ले फिरण्याची आवड असल्यामुळे इतिहासाविषयी आक र्षण निर्माण झाले. त्यामुळे अनेक पुस्तकांचे वाचन मी करत गेलो. तसेच जुन्या काळातील अने ...
मळगाव येथील भोसले वस्ती-जवळ रोटरने मशागत करीत असताना अडकलेली घाण बाहेर काढण्यासाठी गेलेल्या अमोल विठ्ठल भोसले या शेतकºयाचा रोटरमध्ये अडकून जागीच मृत्यू झाला. ...
अन्न व नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ७३२ कोटी ९० लाखांच्या जिल्ह्याच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सादर करण्यात ...
जिल्ह्यात विजेचा प्रश्न गंभीर आहे. शेतकऱ्यांना रात्री बे रात्री वीज मिळते. इतकेच नव्हे तर एखाद्या विभागाचे रोहित्र जळाले तर महिना महिना बदलून मिळत नाही. त्यासाठी शेतकºयांनाच पुढाकार घ्यावा लागतो. जिल्ह्यात अनेक रोहित्र बंद असल्याने शेतकºयांची गैरसोय ...
जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधींचे नियतव्यय मंजूर असूनही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे केवळ २० टक्केच निधी खर्च झाल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने ही अतिशय निराशाजनक बाब आहे. कोट्यवधींचा निधी हातात असतानाही योजनांवरील खर्च होऊ शकलेला नाही, या उलट तांत ...
नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मनमाड स्थानकात या गाडीची बोगी बदलून मुंबईकडे रवाना करण्यात आली. मात्र यामुळे गाडीला दीड तासाचा विलंब झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. तसेच मंगला एक्स्प्रेसच्या बोगीतून धूर निघण्याची घटना घडली ...
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, सरकारच्या माध्यमातून जनतेपर्यंत विविध विकासकामे व योजना पोहोचविण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुवा म्हणून काम करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले. त्याचप्र ...
सर्रासपणे नायलॉन मांजा पतंगबाजीसाठी वापरला जात असल्याचे यावर्षी संक्रांतीच्या दिवशी सिध्द झाले. नायलॉन मांजाच्या उत्पादनावर सरकारने थेट बंदी घालावी. पोलीस प्रशासनाकडून यावर्षी कारवाईचे प्रमाण कमी होते. ...