राज्यातील विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाºया उच्च माध्यमिक शिक्षकांना शासन निर्णय होऊनदेखील अद्याप वेतन अनुदान न मिळाल्याच्या निषेधार्थ राज्यातील विविध भागात असलेल्या विभागीय परीक्षा मंडळांवर उच्च माध्यमिक विनाअनुदानित शिक्षकांचे मोर्चे धडकणार आहेत. ...
एकीकडे अमानवी कृत्यांची मालिका सुरू असताना सामाजिक बांधिलकी जपत माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या घटनाही पहावयास मिळत आहे. अशा सुखदायी घटनेचे पिंपळगावकर साक्षीदार ठरले आहेत. पंधरा दिवसांपासून बेपत्ता गतिमंद नातवास सामाजिक कार्यकर्त्यांनी सुखरूप घरी सोडताच त् ...
सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली-भगूर रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांसह प्रवाशांनी केली आहे. ...
श्री माणकेश्वर वाचनालयात न्या. रानडे स्मृतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी विविध स्पर्धा संपन्न झाल्या. प्रारंभी न्या. रानडे यांच्या प्रतिमेच पूजन करण्यात आले. स्पर्ध ...
तीन ते चार दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. थंडी रब्बी पिकांना चांगली आहे तर द्राक्षबागांना धोकादायक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकीकडे खुशी तर दुसरीकडे दु:ख असा प्रकार पहावयास मिळत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून थंडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल ...
नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्य हे निफाडच्या चापडगाव शिवारात आहे. या अभयारण्य क्षेत्राचे सीमांकन अजून निश्चित झालेले नाही, तसेच व्यवस्थापन आराखडाही अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे; मात्र येथे वन पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने जैवविविधतेला पूरक ...
विविध क्षेत्रांतील व्यापारी आणि उद्योजकांना जीएसटीआर-३ बी रिटर्न भरण्याची सोमवारी (दि.२०) अखेरची मुदत असल्यामुळे एकीकडे रिटर्न भरण्याची लगबग सुरू असताना दुसरीकडे काही करदात्यांना जीएसटीचा पासवर्ड बदलण्यासाठी ओटीपी आल्याने जीएसटी पोर्टलशी छेडछाड करून ...
विविध क्षेत्रांतील दीड कोटी व त्यापेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यापारी आणि उद्योजकांना २० जानेवारीपर्यंत जीएसटीआर-३ बी रिटर्न भरणे आवश्यक असल्याने सोमवारी (दि.२०) अचानक जीएसटीच्या पोर्टलवर रिटर्न भरणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे जीएसट ...
महाराष्टÑ व गोवा वकील परिषद आणि नाशिक वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ फेब्रुवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायलयात होणार असल्याची घोषणा अॅड. नितीन ठाकरे यांनी केली. या परिषदेला सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सरन्यायाधीश शरद बोबडे उपस्थित राहणार ...