नाशिक-पुणे महामार्गावरील नाशिक्लब येथे तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्यादिवशी या प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून अनेक शाळांतील विद्यार्थीही याठिकाणी भेट देत आहे. ...
पंचवटीत बुधवार व गुरुवारच्या दरम्यान 95 हजार रुपयांंच्या घरफोडीची घटना समोर आली असन इंदिरानगर परिसरात निवासी इमारतीच्या वाहनतळातील गाडीच्या काचा फोडून चोरट्यांनी 86 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. या घटनांमुळे शहरात चोरट्यांची दहशत निर्माण ...
सटाणा:बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तन सोडण्याबाबत तसेच पिण्यासाठी अनुक्र मे ३९० व १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरिक्षत करण्याचा निर्णय आज झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...
दुकानदार आर्थिक अडचणीत असल्याने कर्ज काढून दुकानदाराला दिलेल्या रक्कमेची परतफेड न झाल्याने व दुकानदाराने हात उसनवार म्हणून घेतलेले पैसे परत न करता कामगाराला शिविगाळ करून तुजे कर्ज तुलाच फेडावे लागेल असे वेळोवेळी सांगून मानसिक त्रास दिल्याने कामगाराने ...
दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी येथील सप्तशृंगी वेल्डिंग वर्क्सचे संचालक शिवाजी ढेपले यांच्या राहत्या घरी भर वस्तीत धाडसी चोरी झाल्याने येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
पेठ -आदिवासी विकास महामंडळाकडून आदिवासी भागात सुरू करण्यात आलेले एकाधिकार धान्य खरेदी केंद्र शुक्र वारी अचानक बंद करण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे चांगलेच हाल होत आहे. ...
खामखेडा : येथील आरोग्यवर्धीनी केंद्राच्या इमारतीच्या छताला पत्रे बसविण्याचे काम सुरू असतांना त्यात हलक्या दर्जाचे लोखंडी पत्रे वापरण्यात येत असल्याची बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने काम बंद पाडण्यात आले. ...
नाशिक- वंदे मातरम्, विजयी विश्व तिरंगाा प्यारा अशी अनेक राष्ट्रभक्तीपर गिते अकरा हजार मुलांनी एकाच सुरात सदर केली आणि राष्ट्रभक्ति भक्ती जागविली. झेप सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ...
ग्रामीण भागात कार्यरत ग्रामपंचायतींनी स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने केलेल्या कामांचे मूल्यमापन करणाऱ्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता विभागीय पुरस्कारांची घोषणा विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी गुरुवारी केली असून, त्यात नाशिक जिल्ह्णातील दोन ग्रामपं ...