स्थानकात वेळेवर बसेस येत नसल्याने प्रवासी वाहतूक करणारे खासगी वाहनचालक स्थानकात प्रवेश करत प्रवासी पळवून नेत आहे. बसस्थानकात बसेसपेक्षा खासगी वाहनांची रेलचेल दिसत येत आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना सुविधा देऊन नादुरुस्त बसेस दुरुस्त करत त्या ...
मोकाट जनावरे व भटक्या श्वानांचीसमस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांच्या सुरक्षेसह जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोकाट जनावरांमुळे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी व स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोकाट जनावरांमुळे व श्वानांच्या ...
राजापूर परिसरातील विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने पाणीटंचाईचे सावट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांनी भाजीपाला, गहू, हरभरा आदी पिके घेतले असून, पाण्याअभावी शेतकऱ्यांना ही पिके साोडून देण्याची वेळ आली आहे. ...
सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दिवसेंदिवस कांदा लागवड क्षेत्रात वाढ होत असून, त्यात सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने नवीन कांदा लागवडीसह रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच द्राक्षबागा विविध रोगांच्या विळख्यात सापडल्याचे दिसू ...
जानेवारी महिन्यात द्राक्ष हंगामाला दमदार सुरुवात झाली असून, स्थानिक बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या द्राक्षापेक्षा निर्यातक्षम द्राक्षांना तेजी आहे, तर स्थानिक पातळीवर विकल्या जाणाºया द्राक्षांना कवडीमोल दर मिळत आहे. ...
ताहाराबाद : मुल्हेर येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्र म घेण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य ... ...
बसस्थानकातील विजेचा खांब वाहिन्यांसह कोसळल्याने प्रवाशांची एकच धावपळ उडाली. यावेळी वीजप्रवाह सुरू होता, सुदैवाने कोणताही अनुचित घटना घडली नाही. घटनेची माहिती मिळताच विद्युत विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. ...
मालेगाव तालुक्यातील काटवण परिसरात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जात आहे. सातत्याच्या दुष्काळानंतर यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढलेला दिसून येत आहे. मात्र सध्या ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर करपा रोगांचा प्रादुर्भ ...
पूर्वापार भारतीय समाजव्यवस्था ही व्यवसायानुसार विभागली आहे. आधुनिकीकरण झाल्यानंतर परंपरागत व्यवसाय आणि पिढ्यानिपढ्या जपलेले कौशल्य लुप्त होत असताना चामड्याच्या वस्तूंचा व्यवसाय आज जगभरात नावारु पाला आला आहे. एकेकाळी या व्यवसायाचे सूत्र हातात ठेवणारा ...
मी विनायक दामोदर सावरकरांची कथा इथेच थांबवतो आहे. काळाच्या ओघात अनेकदा इतिहास बदलतात, पण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे कसे होते ते तुम्हीच ठरवा अन् तुमच्या भावी पिढीला सावरकर सांगा’ असे आवाहन व्यासपीठावरून करताच सभागृहात प्रेक्षकांनी टाळ्यां ...