नांदूरवैद्य : येथील पिराने पीर दस्तगीर बाबांच्या संदल (उरुस) उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडला. ढोलताशाच्या गजरात संदल मिरवणूक काढण्यात आली. येथील दस्तगीर बाबा दर्गाहपासून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ...
देवळा : नगरपंचायत हद्दीत देवळा-कळवण रस्त्यालगत असलेल्या रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी रस्त्याने शेतमालाची वाहतूक करणाºया अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे त्रस्त झालेल्या कॉलनीवासीयांनी सदरची वाहतूक बंद करण्याची मागणी केली आहे. तशा आशयाचे निवेदन नगरपंचायती ...
नाशिक - राज्यातील सत्तांतरानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महापलिकेच्या बस सेवेबाबत वाद सुरू झाले आहेत. सर्व गटनेत्यांना विश्वासात घेण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी व आयुक्त राधाकृष्ण गमे बोलविलेल्या बैठकीत भाजप वगळता सर्व विरोधी प ...
नाशिक- महापालिकेच्या वतीने बस सेवा चालविताना वर्षाकाठी तब्बल ५५ कोटींचा तोटा येणार असून तो कमी करण्यासाठी महापालिकेने इलेक्ट्रीकल बसची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. दीडशे ऐवजी आता फक्त ५० बस वापरण्यात येणार असून त्यामुळे तोटा कमी होऊन तो ३५ ...
नाशिक जिल्हा खरिपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील १६३३ गावांपैकी जेमतेम ११० गावांमध्येच रब्बीचा हंगाम घेतला जातो तर दीड हजाराहून अधिक गावांची भिस्त खरिपावर आहे. त्यामुळे यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाच्या ...
नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक २१ मे २०१५ रोजी घेण्यात आली होती. त्यामुळे येत्या मे महिन्यात पाच वर्षांची मुदत संपुष्टात येत असल्याचे पाहून सहकार प्राधिकरणाने संचालक मंडळाची निवडणूक मे महिन्यापूर्वी घेण्यासाठी तयारी सुरू केली होती. त्य ...