पिंपळगाव बसवंत : परिसरातील क. का. वाघ महाविद्यालयात सुरू असलेल्या वार्षिक स्नेहसंमेलना निमित्ताने बुधवारी (दि.२९) साडी व टाय डे जल्लोषात आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला, मात्र महाविद्यालयातील पार्किंगच्या जागेवर खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात ...
जळगाव नेऊर : मानव हा जन्म एकदा प्राप्त होतो. कर्म करावे लागतात. मात्र कर्म करताना ते समाज उपयोगी असावे. आपल्या हातातून उत्तम कर्म होण्यासाठी आपण राम कथा, कृष्ण कथा श्रवण केल्या पाहिजेत. आपल्या जीवनात रामकथेचे आचरण करावे, असे महामंडलेश्वर स्वामी शिवगि ...
मालेगाव: राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे - कळवण बसचे टायर फुटून समोरून येणाऱ्या अॅपे रिक्षासह बस रस्त्याजवळच्या शेतातील खोल विहिरीत पडल्याने झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या २६ वर पोहोचली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यात विविध ठिकाणी विक्री केलेल्या कांदा, द्राक्षाची जवळपास ४ कोटी ६१ लाखांच्या रक्कमेचा परस्पर अपहार करणाऱ्यास पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. ...
मालेगाव : देवळा बस अपघातात मृत झालेल्या परिचारिकेबद्दल सोशल मिडियावर श्रद्धांजली वाहताना आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या नाशिक सामान्य रूग्णालयातील प्रशासन अधिकारी व्ही. डी. पाटील यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी येथील सामान्य रूग्णालयातील परिसेविका व ...
रिक्षामध्ये चालकासह ११ प्रवाशी होते.या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या २१ प्रवाशांचे मृतदेह रात्री साडेनऊ वाजेपर्यंत बचावपथकाच्या हाती लागले होते, असे पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले ...
चांदवड : तालुक्यातील दहेगाव येथील शेतकऱ्याने कौटुंबिक वादातून पत्नीवर कुºहाडीने वार करत तिला ठार केल्यानंतर मोटारसायकलने जात वाहनासमोर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नितीन बकाजी कडनोर (४२) आणि सुनीता नितीन कडनोर (३७) असे या दांपत्याचे नाव आहे. ...
जळगाव नेऊर : परिसरात बदलते वातावरण, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा शिल्लक द्राक्षबागांना फटका बसत असून, माल देण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांच्या शोधात आहेत. ...