महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे तपोवनातील राष्ट्रीय संत श्री जनार्दन स्वामी आश्रमात दोनदिवसीय २६व्या कामगार पुरुष व १६व्या महिला राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, बुधवारी (दि.२९) सकाळी या स्पर्धेचा शुभारंभ महापौर सतीश कुलकर्णी, आम ...
द्वारकेवर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे महामार्गावरून बाजार समितीकडे जाणारी अवजड वाहने टाकळीमार्गे वळविण्यात येत असल्याची अधिसूचना शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार जारी करण्यात आली आहे. ...
हास्ययोगासाठी कुठल्याही प्रकारची पात्रता आवश्यक नसते. हास्य हे जीवनाचे संगीत आहे, मात्र दुर्दैवाने आजच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्यप्राणी हास्य विसरला आहे. हास्याचे वरदान निसर्गाकडून केवळ सजीवसृष्टीतील मानवालाच मिळाले आहे, असे प्रतिपादन पुणे येथील साह ...
जेव्हा अनेक तरुण माझ्याकडे नोकरीसाठी येतात तेव्हा मी त्यांना, तुम्ही सांगा त्याठिकाणी शिफारस करतो, असे सांगून यापेक्षा स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करा. त्यात यशस्वी व्हा. नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा. आज अनेक कारखाने बंद आहेत त्यामुळ ...
जिल्ह्यात शून्य ते पाच वयोगटातील बालकांमध्ये कुपोषणाची समस्या अद्यापही कायम असून, डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीत सुमारे २२ हजार बालकांचे वजन कमी आढळून आले आहे. ...
बहुजन क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या भारत बंदला शहरातील सर्वच राजकीय, सामाजिक व धार्मिक संघटनांनी पाठिंबा दिला. शहरातील पूर्व भागातील व्यापाऱ्यांनी व्यवहार पूर्णत: बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. ...
एका माथेफिरू महिलेने रायपूर शिवारातील ११० रेल्वेगेट लगत असलेल्या राखीव जंगलात आपल्या जवळील भाजीपाला भाजून खाण्याच्या नादात वाळलेल्या गवतास आग लागल्याने जवळपास ५ एकराच्या आसपास क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामुळे सदर परिसर जळून काळाकुट्ट झाला ...
चांदोरी : क. का. वाघ शिक्षण संस्थेच्या चांदोरी येथील कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य सुरेश भोज अध्यक्षस्थानी होते. ...